• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ईच्छादेवी सर्कल येथे पुन्हा अपघात ; भरधाव चारचाकीची दुचाकी धडक..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 25, 2022
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | शहरातील इच्छादेवी सर्कल येथे भरधाव चारचाकीचा व दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे. आकाशवाणी सर्कल च्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची घटना घडताच पोलीस व नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणास जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, आकाशवाणी सर्कल च्या दिशेने येणाऱ्या MH 12.SE.8755 या चारचाकी वाहनाने MH19AT9177 या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकी चालवीत असलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच अपघात ग्रस्तांच्या मदतीला पोलीस व नागरिक यांच्या मदतीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  नागरिकांची मागणी नसताना इच्छादेवी चौफुली येथे गोल सर्कल उभारण्यात आले आहे. यामुळे रस्त्यांच्या विरुद्ध दिशेने जाताना अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे.

यापूर्वी देखील ह्याच ठिकाणी भीषण अपघात होऊन एक महिला जागीच ठार झाली आहे. तरी देखील महामार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने तक्रार करून देखील उपाय योजना करण्यात आलेले नाही. यामुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे भरधाव येणाऱ्या वाहनांना रोख लागण्यासाठी समस्या सोडवण्याची मागणी तसेच ब्रेकर लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Tags: aapghatichhadevi choufulijalgaon cityjalgaon craimjalgaon polis
Previous Post

गावाच्या वेशीवर प्रेमी युगलाची आत्महत्या ; कारण गुलदस्त्यात..

Next Post

जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

Next Post

जळगांव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!