• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आम आदमी पार्टीने श्रमदानं करून मनपाच्या नाकर्तेपणाचा केला जाहीर निषेध

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 25, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | आम आदमी पक्षाच्या वतीने दि. 24/04/2022 रविवार रोजी जळगाव शहरच्या सर्व कार्यकर्त्यानीं व सर्व पदाधिकाऱ्यांनी श्रमदानं देऊन महानगरपालिकेच्या नाकर्ते पनाचा जाहीर निषेध केला गेला गेल्या एक महिन्या पासून एमआयडीसी जवळ काशिनाथ हॉटेल जवळील राका फर्निचर रोडावर औरंगाबाद राष्ट्रीय हायवेच्या वेस्ट मटेरियल मनपा हद्दीतील रोडा वर टाकून रस्ता राहादारी करिता पूर्णतः बंद केला आहे . याबाबत जळगाव शहर आम आदमी पार्टी च्या कार्यकर्ते यांनी फेसबूक live करून फेसबुक वर share केले होते.तसेच मनपा इंजि.सोनावणी यांना सदर घटनेची माहिती दिली असताना देखील त्यांनी दोन दिवसात ठेकेदारावर दांडात्मक कारवाई करून रस्ता मोकळा करतो अस आश्वसन दिले होते. मात्र ते पूर्ण करण्यात आलेले नाही, म्हणून श्रमदान करीत मनपा प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.

तसेच वेळोवेळी जळगाव शहर आम आदमी पार्टीचे महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांनी आयुक्त साहेबांना भेटून लेखी तक्रार दिली. त्या आधीपण तक्रार दिलेली आहे. मात्र अध्याप रस्त्या वर मलबा आहे त्या अवस्थेत आहे. 24/04/2022 रविवार रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टीच्या च्या कार्यकर्ते यांनी श्रमदान देऊन जळगांव मनापाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला.

हाच विषय घेऊन जळगाव शहर आम आदमी पार्टी संविधानिक मार्गातून झोपलेल्या मनपाला जाग करून जळगांकरांचे मूलभूत प्रश्न पूर्ण ताकतीने सोडवू असे मत महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर व महानगर मीडिया प्रमुख योगेश भोई, पवन खांबयात ,हेमराज सोनावणे अनिल वाघ. तुकाराम चौधरी ,सुभाष कोळी माधवराव जाधव. प्रवीण चौधरी. आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: aam adami partijalgaonjalgaon mahaoalika
Previous Post

युवासेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

Next Post

हतनूर प्रकल्पातील पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवा : मंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी

Next Post

हतनूर प्रकल्पातील पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवा : मंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!