• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेहरूंच्या पुण्याईने देश तरला – संजय राऊत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 30, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

राजमुद्रा वृत्तसेवा | नुकतेच मोदींच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झालेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर पुन्हा एकदा टीकेचा सूर लावला आहे. पंतप्रधान मोदींच्या सरकारला सात वर्षे पूर्ण झाली मात्र पंडित नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत यांच्याच पुण्याईने देश तरला आहे. गेल्या सात वर्षात काही नवीन झालेले नाही. अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केली आहे.

या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांनी पलटवार करत संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टोला लगावत म्हटले की ‘संजय राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर शांत बसावं, डोळे मिटावे आणि विचारावं की तुमचं या बद्दलचे मत काय तर बाळासाहेब वरतून त्यांच्या थोबाडीत मारतील’ अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

Tags: bhajapchandrakant patilmaharashtrasanjay rautshivsena
Previous Post

दुसरी लाट काही प्रमाणात ओसरली

Next Post

तर मग मंगळवारी ठरलं ; सात भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Next Post
भाजप vs शिवसेना ; महापालिकेच्या विकासकामांवरून श्रेय-वाद ..

तर मग मंगळवारी ठरलं ; सात भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!