• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयुक्तांचा निरोप समारंभ ; शुद्धीकरणासाठी नगरसेवकानी आणले थेट गोमूत्र

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 29, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

आयुक्तांच्या कामकाजाबद्दल केला निषेध व्यक्त

जळगाव राजमुद्रा दर्पण | महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्या नंतर महापालिकेच्या सभागृहांमध्ये निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभामध्ये मनपा अधिकारी तसेच काही नगरसेवक महापालिका कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता, मात्र यामध्ये अचंबित करणारी अशी घटना घडली आहे. याविषयीची मनपा वर्तुळात चर्चा रंगली होती.

नगरसेवक चेतन सनकत यांनी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यावर मनपा कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिल्याचा आरोप करीत संपूर्ण महापालिकेसह आयुक्तांवर गोमूत्र फवारणी करणार होते. यामध्ये आयुक्तांच्या निषेध व्यक्त करण्यासाठी काळे कपडे देखील परिधान केले होते. मात्र जेष्ठ नेत्यांच्या मध्यस्तीमुळे गोमूत्र फवारणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

मात्र ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्या मध्यस्थीमुळे गोमूत्र फवारणी चा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे नगरसेवक चेतन सनकत राजमुद्राशी बोलताना सांगितले.

महापालिकेचे मावळते आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आज देखील काही कर्मचारी व अधिकारी यांना चुकीच्या पद्धतीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापूर्वी देखील महापालिका कर्मचार्‍यांवर अन्याय कारक कारवाई केली असल्याचा आरोप नगरसेवक चेतन सनकत यांनी केला आहे. सातत्याने मनपा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ आज महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या निरोप समारंभ होत असतांना मनपा प्रांगणात निषेधाचे काळे कपडे परिधान करून ढोल वाजत आनंदोत्सव साजरा करीत असल्याचे नगरसेवक सनकत यांनी सांगितले आहे.

Tags: aayukt nishedaayukt satish kulkarnijalgaon mahapalikanagarsevak chetan sankat
Previous Post

राज्यभरात पडसाद उमटण्याची शक्यता ; नारदाच्या गादीवर बुटा सकट केली विटंबना

Next Post

आम्ही अंगावर गुन्हे घ्यायला तयार ; सभा रेकॉर्ड ब्रेक होणार :  अमित ठाकरे

Next Post

आम्ही अंगावर गुन्हे घ्यायला तयार ; सभा रेकॉर्ड ब्रेक होणार :  अमित ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!