• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खान्देशचा वाघ माजी आमदार स्व.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांची जयंती साजरी…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 14, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love


पाचोरा राजमुद्रा दर्पण | राणीचे बाँबरुड येथील माजी आमदार, पाचोरा तालुक्याचे सहकार, आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी माजी आमदार स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांची शुक्रवार दि. १३ मे रोजी ९०वी जयंती साजरी करण्यात आली.

स्व. आप्पांच्या शक्तीस्थळाला माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ ,पी.टी.सी. चेअरमन नानासो संजय वाघ,कृ.उ.बा. माजी सभापती दगाजी वाघ यांनी पुष्पार्पण व अभिवादन केले.
सहकार आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. आप्पासाहेब समाजकारण ,सहकार, शिक्षण केंद्रबिंदू मानून पाचोरा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू केले. मतदारसंघात विविध प्रकल्प आणून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी भविष्य घडवित आहेत.

देशमुख व विनायक जकातदार यांनी स्व.आप्पासाहेबाच्या आठवणीना उजाळा दिला यावेळी मधुकर ओंकार वाघ, पी.टी.सी.चे व्हा. चेअरमन व्ही.टी. जोशी, देशमुख, पं स गटनेते ललित वाघ, नगरसेवक भुषण वाघ, भोला चौधरी, ,अजय अहिरे, प्रदीप वाघ,पितांबर कोतवाल,प्रेमराज शेवगे,सुभाष शिंदे,अली पेंटर,गुलाब तडवी,अली मेवाती, जगदीश वाघ,पिंटू दारकोंडे ,भाऊसाहेब पाटील ,सदाशिव नरवाडे नामदेव पाटील,, सुभाष शिंदे, वासुदेव महाजन,अशोक मोरे, आकाश वाघ,विजय पाटील,सरपंच बुऱ्हान तडवी,उपसरपंच शशिकांत वाघ ,सुभाष शिर्के, राजेंद्र सोनार, रवींद्र पाटील, राजु गावंडे ,गोदाराम बडगुजर, भगवान डांबरे,प्राचार्य वासुदेव वले, व्ही एन गायकवाड ,मुख्याध्यापक सुधीर पाटील ,प्राचार्य डी व्ही पाटील, पर्यवेक्षक जी एन पाटील तसेच पाचोरा तालुका सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सरपंच उपसरपंच सदस्य, विकास सभासद उपस्थित होते.

Previous Post

गहू निर्यातीबाबत केंद्र सरकारने काय निर्णय घेतला ?

Next Post

मुंबई -गोरखपूर उन्हाळी सुपरफास्ट ट्रेन भुसावळमार्गे धावणार….

Next Post

मुंबई -गोरखपूर उन्हाळी सुपरफास्ट ट्रेन भुसावळमार्गे धावणार....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!