• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला नेत्याची नवनीत राणावर जहरी टीका!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 14, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love


मुंबई राजमुद्रा दर्पण | गेल्या महिन्याभरापासून राज्यात हनुमान चालीसा पठणावरुन शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य वाद अजूनही शांत झालेला नाही. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि ठाकरे सरकार सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी खा.नवनीत राणा यांच्यावर जहरी टीका करीत वादात प्रवेश केला. कोण नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांना एवढं महत्त्‍व का द्यायचं?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य करीत राणा दाम्पत्याने मातोश्रीवर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केली होती. राणा यांच्या घोषणेनंतर राज्यात मोठे रणकंदन पेटले होते. राणा विरुद्ध ठाकरे सरकार असा वाद पाहायला मिळत असताना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना अटीशर्थींसह जामीन मंजूर केल्यावर ते कारागृहाबाहेर आले होते. बाहेर आल्यानंतर देखील त्यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर न इशना साधला होता. त्यातच पुन्हा अकबरुद्दीन ओवैसी यांच्या औरंगजेबच्या मुद्द्यावरून त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले.

ठाकरे विरुद्ध राणे वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी उडी घेतली आहे. विद्या चव्हाण म्हणाल्या की, ‘कुणीही उठसूट मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीचा अपमान करतो हे कितपत योग्य आहे? कोण आहेत या नवनीत राणा? त्या आधी बारमध्ये काम करत होत्या. त्यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. खोटं जात प्रमाणपत्र दाखवून त्‍या खोट्या खासदार झाल्या आहेत. त्यांना एवढं महत्त्‍व द्यायची काहीच गरज नाही. माध्यमांमध्ये कायम चर्चेत राहण्यासाठी राणा दाम्पत्य असे प्रकार करत असतात , असा आराेपही त्‍यांनी केला. विद्या चव्हाण यांच्या टीकेनंतर नवनीत राणा शांत न बसता त्या देखील टीकेला उत्तर देतील हे निश्चित आहे.

Previous Post

स्मार्टफोनपेक्षा ड्रोन स्वस्त : किंमत ऐकून विश्वास बसणार नाही..

Next Post

“पोलीस निरीक्षकाच्या मुलाच्या घरात दुसऱ्यांदा चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद..”

Next Post

"पोलीस निरीक्षकाच्या मुलाच्या घरात दुसऱ्यांदा चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद.."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!