• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची गुंडगिरी….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 15, 2022
in Uncategorized
0
Spread the love

रावेर राजमुद्रा दर्पण | तालुक्यातील ऐनपुर येथील विटवे भागात वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात असताना पोलीस हवालदार बापू पाटील यांनी ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता, ड्रायव्हरने ट्रॅक्टर न थांबवता हवालदाराच्या अंगावर आणून त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. यावरून जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांची गुंडगिरी वाढताना दिसतेय.

ऐनपुर येथील ट्रॅक्टर ड्रायव्हर प्रविण श्रावण चव्हाण हा शनिवार दि.१४ मे रोजी ११.३० च्या सुमारास विटवे शिवार भोकर डोह तापी नदी पात्रात पातोंडी गावापासुन दोन किलो मीटर अलीकडे वाळुची अवैध वाहतुक करीत होता. यावेळी वीटवा बीट अंमलदार पोहेकॉ. बापु धनराज पाटील यांना आढळुन आला असता पोलीस बापु पाटील यांनी ट्रॉक्टर अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर न थांबवता ड्रायव्हर ने ट्रॅक्टर बापु पाटील यांच्या अंगावर घेऊन यांना धडक दिली.त्यात बापु पाटील यांच्या डाव्या माडीला व कंबरेला मार लागला असून ते जखमी झाल्याचे बघून ड्रायव्हर ने ट्रॅक्टर घेऊन पलायन केले.

पुढे पातोंडीत ड्रायव्हर आणि त्याच्या दोघ भाऊ सुनिल चव्हाण व राकेश यांना बोलवुन घेतले. व या दोघांनी बापु पाटील यांच्या सोबत धक्काबुक्की केली. पो.हे.कॉ. २७०६ बापु धनराज पाटील यांनी निभोरा पोलीस स्टेशनला फीर्याद दिली गु.न . ८६/२२ . भा. द. वि.कलम ३०७, ३५३, ३३२, ४२१, ५०४, ५०६, १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. व ट्रॅक्टर ताब्यात घेऊन आरोपी प्रविण श्रावण चव्हाण, सुनिल श्रावण चव्हाण, राकेश श्रावण चव्हाण सर्व राहणार ऐनपूर ता रावेर व ट्रॅक्टर पो. स्टे. मध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.
निंभोरा पोलीस स्टेशन चे प्रभारी स.पो.नि. शितल कुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर चौधर, स्वप्नील पाटील ईश्वर चव्हाण तपास करत आहे.

Tags: जळगावरावेरवाळू वाहतूक
Previous Post

‘ महिला क्रिकेट कप- २०२२’ स्पर्धेला खासदार रक्षताई खडसे उपस्थित…

Next Post

माजी मंत्री खडसे आणि आमदार पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे खेळ : माजी शहरप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश….

Next Post

माजी मंत्री खडसे आणि आमदार पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे खेळ : माजी शहरप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!