• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोटरसायकल चोरी करणारा पहुर येथून अटकेत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 30, 2021
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहूर, जामनेर येथे सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केलेली फॅशन प्रो मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली असून पुढील तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना जळगाव जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणारा नसीर शेख सलीम शेख (वय ३५) रा. पहुर ता. जामनेर जि. जळगाव हा गुन्हेगार पहुर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पहूर येथे सापळा लावून नसीर शेख सलीम शेख याला ताब्यात घेतले घेतले आहे. त्याच्याकडून पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत भाग ५ मध्ये गुरन १९४/२०२१ भादंवि ३७९ गुन्ह्या अंतर्गरत चोरी केलेली पॅशन प्रो ही गाडी हस्तगत करण्यात आली असून त्याला पुढील तपासाच्या कामे पाचोरा पोलिस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या अशोक महाजन, प्रदीप पाटील, सूनील दामोदरे, जयंत चौधरी, दीपक पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन पाटील, मुरलीधर बारी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

Tags: IPCjalgaonjamnerkirankumar bakalemotorcycle choripachorasthanik gunhe shakha
Previous Post

मोदी सरकारच्या सात वर्षे पूर्तीनिमित्त बोदवड येथे सामाजिक उपक्रम

Next Post

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा …!

Next Post

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव जिल्हा दौरा ...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!