• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 15, 2022
in जळगाव
0
Spread the love

अमळनेर राजमुद्रा दर्पण | डाॅ. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान रेवंदडातर्फै स्वच्छतादूत आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त डाॅ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डाॅ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथे रविवारी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छता अभियानात १३० सस्दय सहभागी झाले असून,सर्वांनी मिळून आठ टन कचरा संकलीत केला.अमळनेर येथील समस्शानभूमी पैलाड येथुन ४ टन तर ईदगाॅह कब्रस्थान येथुन ४ टन कचरा संकलीत करुन डम्पींग ग्राऊंड येथे विल्हेवाट लावण्यात आला.याप्रसंगी स्वच्छता अभियानाला आमदार अनिल भाईदास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत सरोदे व प्रभारी प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी भेट दिली. प्रत्येक वर्षी राज्यभर स्वच्छता अभियान मोहीम आयोजित करण्यात येते. आतापर्यंत वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड, स्वछता मोहीम या उपक्रमानी सर्वत्र श्री सदस्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, समाजहिताचे उपक्रम नेहमी आयोजन केले आहे.

Tags: अमळनेरस्वच्छता मोहीम
Previous Post

“१० वर्षाच्या कौटुंबिक वादाला कंटाळून, विवाहितेची गळफास घेत आत्महत्या”

Next Post

महीला आयुक्त मा डॉ. विद्या गायकवाड यांची अंबरझरा तलावाच्या गेटला भेट…

Next Post

महीला आयुक्त मा डॉ. विद्या गायकवाड यांची अंबरझरा तलावाच्या गेटला भेट...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!