• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशाला हादरवणारी घटना: ८० वर्षीय इसमाचा चिमुकलीवर डिजिटल रेप….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 16, 2022
in क्राईम
0
Spread the love

नोएडा राजमुद्रा दर्पण | देशाला हादरवणारी एक घटना समोर आली आहे, जिथे एका 80 वर्षीय इसमाला गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दररोज सातत्याने बदलणाऱ्या या जगामध्ये गुन्ह्यांची परिभाषाही बदलत चालली आहे.

उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ही घटना घडली, जिथे पोलिसांनी एका 80 वर्षीय इसमाला Digital Rape च्या आरोपाखाली अटक केली. हा व्यक्ती गेल्या 7 वर्षांपासून एका अल्पवयीन मुलीवर डिजिटल रेप करत होता.

मॉरिस रायडर म्हणून ओळखल्या जाणार्‍या या व्यक्तीवर पीडितेसोबत हे कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (बलात्कार), 323 (स्वेच्छेने दुखापत करणे), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि POCSO कायद्याच्या कलम 5 आणि 6 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कृत्याचा विरोध केल्याने आरोपी पीडितेला मारहाणदेखील करत होता. संबंधित प्रकरणाचा तपास चालू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Tags: ऊतर प्रदेशडिजिटल रेपनोएडाबलात्कार
Previous Post

“सोन घ्यायचं असेल तर ; आजचा भाव तपासा…

Next Post

PUBG खेळत असतांना १६ वर्षीय बालकाचा गच्चीवरून पाय घसरला….

Next Post

PUBG खेळत असतांना १६ वर्षीय बालकाचा गच्चीवरून पाय घसरला....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!