• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई महानगरपालिकेकडे 6,583.71 कोटींची राज्य सरकारची थकबाकी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 17, 2022
in राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | केंद्राकडून राज्य सरकारला वेळोवेळी प्रलंबित जीएसटी परतावा अजून पर्यंत मिळालेला नाही, अशी तक्रार केली आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिकेची तब्बल सहा हजार कोटी रुपयांची थकबाकी अद्याप भरलेली नाही.

केंद्राकडून प्रलंबित जीएसटी परतावा मिळालेला नाही, अशी तक्रार राज्य सरकार करत असते. परंतु महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिकेची तब्बल सहा हजार कोटी रुपयांची थकबाकी अद्याप भरलेली नाही. शिवाय या मुद्द्यावर राज्य सरकारने तोंडावर बोट ठेवले आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने हा दावा केला आहे. एका अहवालानुसार, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) यांनी म्हटले आहे की, “बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) राज्य सरकारकडून 6,583.71 कोटी रुपये अनुदान आणि कर मिळालेला नाही. बहुतांश प्रलंबित रक्कम राज्याच्या गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, गृह, शिक्षण, महसूल आणि वन, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागांशी संबंधित आहेत.

” बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी राज्याच्या अर्थ विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना थकीत रकमेबाबत पत्र लिहिले आहे. उपसचिवांनी या पत्राला ऑक्टोबर 2021 मध्ये उत्तर दिली होती. ते म्हणाले होते की, “थकबाकीची रक्कम मिळवण्यासाठी बीएमसीने संबंधित विभागाला कळवने आवश्यक आहे.” नुकताच बीएमसीला सादर केलेला कॅग अहवाल वाचा. बीएमसीमधील एकाने राज्य सरकारकडून थकबाकी प्रलंबित असल्याच्या वृत्ताला हिरवा झेंडा फडकावला आहे..

Tags: केंद्र सरकारथकबाकीमुंबई महापालिका
Previous Post

कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, प्रती बॅरलमागे ११० डॉलर, तर पेट्रोल – डिझेल किती ?

Next Post

धक्कादायक! मनासारखी बायको नाही त्यात तिला साडी नेसता येत नाही म्हणून तरुणाची आत्महत्या….

Next Post

धक्कादायक! मनासारखी बायको नाही त्यात तिला साडी नेसता येत नाही म्हणून तरुणाची आत्महत्या....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!