• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“संसद रत्न मा.खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांचे,महापौर सौ.महाजन यांनी केले स्वागत”

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 17, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | आज मंगळवार, दि.17 मे 2022 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संस्थापिका, कुशाग्र राजकारणी, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार, संसद रत्न मा.सौ.सुप्रियाताई सुळे जळगाव शहरात आल्या असता त्यांचे अजिंठा शासकीय विश्रामगृहावर आगमन झाल्यावर जळगावच्या प्रथम नागरिक व महापौर तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आपल्या दौर्‍यात आज (17 मे 2022) शहरातील गणपती नगर परिसरातील रोटरी हॉलमध्ये त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दृष्टी संवाद – यशवंतराव चव्हाण सेंटरचे व्हिजन डॉक्युमेंट सादरीकरण विशेष संवाद’या विषयी सकाळी बैठक संपन्न होत आहे. बैठकीत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढील वाटचालीसंदर्भात त्या विचार मांडणार आहेत. तसेच शहरातील विविध ठिकाणी त्यांच्या आगमनाच्या अनुषंगाने कार्यक्रमांचे आयोजन आहे.

Tags: खा.सुप्रिया सुळेरोटरी क्लबसौ. जयश्री महाजन
Previous Post

यंदाही जळगावकरांना काढावी लागणार चिखलातून वाट!

Next Post

“निवृत्त अधिकाऱ्यांनाच का, माजी महापौर-उपमहापौर यांनाही सेवेत घ्यावे…स्थायी समिती सदस्य, नगरसेवक प्रशांत नाईक यांची मागणी”

Next Post

"निवृत्त अधिकाऱ्यांनाच का, माजी महापौर-उपमहापौर यांनाही सेवेत घ्यावे...स्थायी समिती सदस्य, नगरसेवक प्रशांत नाईक यांची मागणी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!