• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलिस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी : लवकरच होणार भरती…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 19, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | पोलीस दलात सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारंना आनंदाची बातमी आहे. पोलीस भरतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती होणार असून पोलीस कॉनस्टेबल पदासाठी ही भरती आहे. विशेष म्हणजे कॉनस्टेबल पदासाठी एकाच वेळी ही सर्व प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. एकूण 7 हजार पदांसाठी पोलिस भरती होणार असून विशेष म्हणजे पहिल्य टप्प्यात 7 हजार पदांच्या भरतीनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया जाहिर होणार आहे.

आता पुढील दोन महिन्यात पहिल्या टप्प्यामध्ये सात हजार पदांची पोलीस भरती केली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात साधारणता साडेपाच हजार पेक्षा जास्त पोलीस कॉन्स्टेबल पदाची भरती केली जाणार आहे. सर्व आरक्षणासह या पदांची भरती होणार आहे.

याआधी देखिल पोलिस भरती करण्याचे नियोजन केले होते मात्र, मध्यंतरी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ती भरती थांबवण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोलीस भरती बाबत सूचना दिल्या होत्या

Tags: नोकरीपोलिस कॉन्स्टेबलपोलिस भारतीमहाराष्ट्रमुंबई
Previous Post

आदित्य ठाकरे – बाळासाहेब असते तर मित्राबरोबर केलेल्या युतीचा आनंदच झाला असता.

Next Post

जळगावच्या रस्त्यांचे अतिशय बिकट हाल : आतातरी मनपाला लाज वाटेल का ? सुप्रिया सुळेंचा प्रश्न

Next Post

जळगावच्या रस्त्यांचे अतिशय बिकट हाल : आतातरी मनपाला लाज वाटेल का ? सुप्रिया सुळेंचा प्रश्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!