• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरबाज खानसोबत शहनाजचे फोटो व्हायरल….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 21, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | इंडस्ट्रीमध्ये अभिनेता सोहेल खान आणि पत्नी सीमा खानच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, सोहेल खानचा मोठा भाऊ आणि अभिनेता अरबाज खान अगदी मजेत आपले आयुष्य जगात असल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर अरबाज खानचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल हित असून, अरबाज गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत दिसत आहे. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत अभिनेत्री शहनाज गिल देखील दिसून आली आहे.

व्हायरल झालेले फोटो पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेलच की हे फोटो नेमके कसले आहे? तर सध्या व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडीओ अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आहेत. गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त अरबाज खानने त्याच्या मित्रांसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या सेलिब्रेशनमध्ये अरबाज आणि जॉर्जियासोबत शहनाज गिल सर्वाधिक चर्चेत राहिली. पार्टीत शहनाज आणि जॉर्जियामध्ये बेस्ट फ्रेंडसारखं बाँडिंग पाहायला मिळालं. शहनाज गिल, अरबाज आणि जॉर्जियासोबत पार्टी करताना दिसली. याआधी अर्पिता खानच्या घरी झालेल्या ईद पार्टीतही शहनाज सलमान खानच्या अगदी जवळ दिसली. सलमान आणि शहनाजचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

शहनाज गील लवकरच सलमान खान स्टारर ‘कभी ईद कभी दिवाली…’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान, खान कुटुंबीयांसोबत शहनाजचे व्हिडिओ आणि फोटो पाहिल्यानंतर, चाहत्यांचे म्हणणे आहे की शहनाज गिल खान कुटुंबाच्या खूप जवळ येत आहे.

Tags: अरबाज खानचाहतेमहाराष्ट्रमुंबईशहनाझ गिलसलमान खान
Previous Post

राज्यात पूर्वमोसमी पाऊस दाखल : मात्र कांदा नासला….

Next Post

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित….

Next Post

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान पुणे येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!