• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विरोधक उमेदवारच नसल्याने ग्रामपंचायत सदस्यपदाची लागली लॉटरी….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2022
in जळगाव
0
Spread the love

रावेर राजमुद्रा दर्पण | रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. २ या सर्वसाधारण जागेच्या पोटनिवडणुकीत अलताब बेग रहीम बेग यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अलताब बेग रहीम बेग या एकाच उमेदवाराचा उमेदवारी अर्ज असल्या कारणाने यांची बिनविरोध या सदस्यपदी निवड झाली. याचा सर्वत्र आनंद जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.

अलताब बेग रहीम बेग बिनविरोध सदस्य निवडून आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

Tags: अलताब बेग रहीम बेगग्रामपंचायतजळगावपोटनिवडणूकरावेर
Previous Post

११२ नंबरमुळे अनर्थ टळला ; नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेचा मुलांसकट आत्महत्येचा प्रयत्न ….

Next Post

आ.चंद्रकांत पाटील भिडले – महामार्गावर स्पीडनियंत्रण फलक नसतांना कारवाई कसली ?

Next Post

आ.चंद्रकांत पाटील भिडले - महामार्गावर स्पीडनियंत्रण फलक नसतांना कारवाई कसली ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!