• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्लड बँक मध्ये रक्त पुरवठा खंडित – शिवसेना वैद्यकीय कक्षातर्फे रक्तदान

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण | ब्लड बँक मध्ये रक्त पुरवठा संपला असल्याने शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे शासकीय रुग्णालयात रक्तदान करण्यात आले. यावेळी सेनेचे सर्व समन्वयक व सदस्यांनी रक्तदान केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल ब्लड बँक मध्ये रक्त पुरवठा संपला असल्याचे डॉ. जय प्रकाश रामानं यांनी शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाला सांगितले. जळगांव शहरातील शिवसेना वैद्यकीय समन्वयक व सदस्यांनी रविवारी रक्तदान केले. डॉक्टरांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा चे आभार मानले. यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्क समन्वयक जितेद्र गवळी, डॉ.मोईज देशपांडे, उपजिल्हा समन्वयक डॉ.विकास पाटील, महानगर समन्वयक जळगाव शहर दिपक संभाजी, शहर समन्वयक चेतन परदेशी, विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, सह समन्वयक विशाल परदेशी,सह समन्वयक दिपक पाटील, सह समन्वयक अनिल पवार, सह समन्वयक राहुल पाटील, सह समन्वयक- शुभम सपकाळे, सह समन्वयक धीरज दादा राठोड, सह समन्वयक गोपाल मोरे, सह समन्वयक रोशन ठाकरे, सह समन्वयक विशाल पारधी, सह समन्वयक विजय कोळी, सह समन्वयक राजेंद्र सपकाळे आदी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: जळगावब्लड बँकरक्तदानशिवसेना
Previous Post

बसस्थानक परिसरात पाणपोई : माहेश्वरी महिला‎ संघटनेची कौतुकास्पद कामगिरी…

Next Post

CCI कडून भरतीच्या सूचना; पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करा.

Next Post

CCI कडून भरतीच्या सूचना; पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!