• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप नगरसेवक मुंबईत दाखल ; राजमुद्रा च्या हाती लागली छायाचित्रे ..!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 1, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत बंडखोर नवग्रह ग्रुपचे भाजप नगरसेवक मुंबई येथे दाखल झाले आहे, रात्री 1 जूनच्या पूर्व संध्येला अजिंठा चौफुली येथून मनपाचा नवग्रह ग्रुप मुंबई करीता मार्गस्थ झाला यामध्ये सेनेत दाखल होण्यासाठी सोबत असलेल्या भाजप नगरसेवकांची स्पेशल चार – चाकी देखील मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे , मुंबई येथील ठाण्यातील एका हॉटेल मधील सर्व नवग्रहचे बंडखोर भाजपचे नगरसेवक व भाजप नगरसेवकांचे छायाचित्र हाती लागले आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर असताना महापालिकेतील भाजपचे नगरसेवक मात्र मुंबई दौऱ्यावर आहे, चक्रवादळ पाहणी दौरा व भाजपचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात आले आहे मात्र भाजप मधून सेनेच्या वाटेवर असणारे काही नगरसेवक मुंबईत दाखल झक्याचे वृत्त हाती आले आहे, देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात असताना आणखी काही नगरसेवकांनी सेनेत प्रवेश मोठा धक्का मानला जात आहे भाजप नगरसेवक फूटी मध्ये महापालिकेतील नवग्रह ग्रुप अधिक सक्रिय असून यामुळे भाजपचा ताण देखील वाढत आहे.

भाजपचे आणखी पाच ते सात नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त हाती आले आहे, या पूर्वी 27 नंतर 3 आणि आता पाच ते सहा नगरसेवक मंगळवारी शिवसेनेत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे  मुख्यमंत्री उद्धव टाकरे मंगळवारी वेळ निश्चित करून भाजप नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश देणार आहे एका मागे अनेक नगरसेवक सेनेची वाट धरत असल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्था पसरली आहे

Tags: aamdar jalgaonbjp vs shivsenadevendra fadanvisgirish mahajanjalgaon b j pmahapalika jalgaonshivsena
Previous Post

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्यात तर भाजप नगरसेवक मुंबईत सेनेच्या वाटेवर …

Next Post

बोदवडसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची भाजपची मागणी

Next Post

बोदवडसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची भाजपची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!