• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंडरवर्ल्ड डॉनचा ठावठिकाणा लागला – ईडीची माहिती…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 24, 2022
in क्राईम, महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा ठावठिकाणा इडी च्या हाती लागला आहे. दाऊद इब्राहिम कराचीतच असल्याचे उघड झाले आहे. दाऊदचा भाचा अलीशाह पारकर याने ईडीला (ED) दिलेल्या जबानीत हे उघड केलंय. दाऊदची बहीण हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर सध्या ईडीच्या ताब्यात आहे. त्याने दाऊद कराचीतच असल्याची माहिती दिलीय. एवढंच नाही तर दाऊदची पत्नी पारकर कुटुंबाला सणासुदीला फोन करून पारकर कुटुंबाची चौकशी करते अशीही माहिती अलीशाहने दिलीय.

मनी लाँड्रिंग प्रकरणातून हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर ईडीच्या ताब्यात आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये आहे तो 1986 नंतर भारत सोडून गेला होता अशी माहिती अलीशाहने ईडीला दिली आहे. हसीना पारकर ही दाऊदची बहीण आहे. परंतु पारकर कुटुंब त्याच्या संपर्कात नाही. दाऊदची पत्नी मेहजबीन सणांच्या वेळी अलीशाहची पत्नी आणि बहिणींशी संपर्क साधते अशी माहिती अलीशाहने दिली आहे.

दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत मुंबईतील विशेष न्यायालयाने महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. केंद्रीय तपास संस्थेने या प्रकरणी मलिक यांच्याविरुद्ध 5 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं.
दाऊद 1986 पर्यंत डंबरवाला भवनच्या चौथ्या मजल्यावर राहत होता. अलीशाहच्या म्हणण्यानुसार, दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराचीमध्ये असल्याचं मी विविध लोकांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकलं आहे, असं अलीशाहने ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

Tags: ईडीकराचीक्राईमगुन्हादाऊद इब्राहिममुंबई
Previous Post

संभाजीराजे तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेणार ; आताची सर्वात मोठी राजकीय घडामोड…

Next Post

पाळधी विकास सोसायटीची बिनविरोध निवडणुक….

Next Post

पाळधी विकास सोसायटीची बिनविरोध निवडणुक....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!