• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाच घेणाऱ्या ग्रामसेवकासह सरपंच महिलेच्या पतीला एसीबीने रंगेहात पकडले…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 24, 2022
in जळगाव
0
Spread the love

पाचोरा राजमुद्रा दर्पण | पाचोरा मधील वरसाडे प्र.प्रा येथे रोहयो सेवकाकडून मानधनाच्या धनादेशावरती सही करून देण्याच्या मोबदल्यास ४ हजार रुपयाची लाच घेताना ग्रामसेवकासह सरपंच महिलेच्या पतीला एसीबीने रंगेहात पकडून अटक केली आहे.

काशिनाथ राजधर सोनवणे (वय-52) असे लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाचे नाव असून शिवदास भुरा राठोड वय ६७ असे वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे महिला सरपंचच्या पतीचे नाव आहेत. तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम केले आहे. त्यांचे मिळणारे मानधनाच्या धनादेशावरती सही करून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे यांच्यासह शिवदास भुरा राठोड यांनी प्रथम पंचासमक्ष 6 हजार रुपये लाचेची मागणी केली त्यानंतर तडजोडीअंती 4 हजार रुपये देण्याचे ठरले होते.

त्यानुसार सदर रक्कम वरसाडे प्र.पा.ग्रामपंचायतीचे महिला सरपंच पती यांच्याकडे देण्यास सांगितले याबाबत तक्रारदार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो,जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून ग्रामसेवक यांच्या पंचासमक्ष महिला सरपंच पती यास वरसाडे प्र.पा. ग्रामपंचायत कार्यालयातच 4,000 रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.

Tags: एसिबीग्रामसेवकजळगाव.पाचोरालाचसरपंच
Previous Post

शुल्लक कारणावरून दोन गट आपापसात भिडले….

Next Post

आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे निवेदन….

Next Post

आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे निवेदन....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!