• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी उपकर्णधारच्या कार कलेक्शनमध्ये आणखी भर! जाणून घ्या….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 26, 2022
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | भारतीय कसोटी टीमचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी नवीन पाहुण्यानी पदार्पण केले आहे. हा पाहून दुसरा तिसरा कोणी नसून अजिंक्य ची बीएमडब्ल्यू कार सिरीज 6 मॉडेल आहे.

अजिंक्य च्या कार कलेक्शनमध्ये आणखीन भर पडलेली दिसते.रहाणेने बीएमडब्ल्यू कार सिरीज 6 मॉडेल खरेदी केले आहे. त्याने 630i M Sport व्हेरियंट विकत घेतले आहे. स्पोर्ट कार पांढऱ्या रंगाची असून तिची एक्स-शोरूम किंमत सुमारे 70 लाख रुपये आहे. गेल्या वर्षी हे मॉडेल लाँच झाले होते. रहनेकडे अनेक महागड्या कराचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे ऑडी Q5 आहे ज्यामध्ये तो अनेकदा स्पॉट झालाय. अनेक भारतीय खेळाडूंकडे बीएमडब्ल्यूची सिरीज 6 कार आहे. गेल्या वर्षीच पृथ्वी शॉने BMW 630i M स्पोर्ट कार देखील खरेदी केली होती.
रहाणे आयपीएलच्या या सिझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. रहाणेच्या टीमला प्लेऑफ गाठता आले नाही. या सिझनमध्ये रहाणेची कामगिरीही विशेष नव्हती. यानंतर शारीरिक दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेला टीमबाहेर काढण्यात आले होते.

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सने 1 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले होती. यापूर्वी आयपीएल 2021 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता. IPL 2022 मध्ये रहाणेने 7 सामने खेळले. यादरम्यान त्याने 19.00 च्या सरासरीने आणि 103.90 च्या स्ट्राईक रेटने 133 रन्स केले. अजिंक्य रहाणे च्या या नवीन पाहुनी बद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.

Tags: अजिंक्य रहाणेआयपीएलकार कलेक्शनक्रिकेटबीएमडब्ल्यू.माजी कर्णधार
Previous Post

राज्य सरकारची २.४४ लाख इतकी पदे रिक्त; भरती प्रक्रियेला अद्याप सुरुवात नाही…

Next Post

“तुम्ही घरी जा आणि स्वयंपाक करा!अशा शब्दात सुप्रिया सुळेंवर चंद्रकांत पाटील यांची टीका” बघा आणखी काय म्हणाले….

Next Post

"तुम्ही घरी जा आणि स्वयंपाक करा!अशा शब्दात सुप्रिया सुळेंवर चंद्रकांत पाटील यांची टीका" बघा आणखी काय म्हणाले....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!