• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांचा उद्या जळगांव दौरा….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 26, 2022
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु जळगांव दौऱ्यावर येणार असल्याचे समजते. उद्या शुक्रवार 27 मे व शनिवारी 28 मे, 2022 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर ते असतील.

शुक्रवार दि.27 मे, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजता अमरावती येथून भुसावळ, जि.जळगावकडे प्रयाण, श्री. निलेशे बोरा यांच्या घरी सदिच्छा भेट (स्थळ- चौघुले प्लॉट, मुमराबाद नाका, मारोती मंदिराजवळ शनीपेठ, जळगाव), सकाळी 10.00 वा. भुसावळ येथे आगमन व राखीव, सकाळी 11.00 वा. मुख्याधिकारी, प्रांत, तहसिलदार, पोलीस प्रशासन यांच्यासोबत बैठक व शासकीय कार्यक्रम (स्थळ- प्रांत कार्यालय, भुसावळ), दुपारी 12.00 वा. श्री. अनिलभाऊ चौधरी यांच्या निवासस्थानी भेट व राखीव (स्थळ- न्यू एरिया वार्ड, तेली समाज मंगल कार्यालय, भुसावळ), दुपारी 1.00 वा. श्री. फिरोज शेख, प्रहार अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- आशा हाईट, खडका रोड, भुसावळ), दुपारी 1.30 वा. श्री. संजय आवटे, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- गडकरी नगर, शंभूराजे मंडळ जवळ, भुसावळ), दुपारी 1.50 वा. श्री. विनोद कदम, प्रहार मागासवर्ग जिल्हाध्यक्ष, जळगाव यांच्या निवासस्थानी भेट (स्थळ- प्रल्हादनगर, रिंग रोड, भुसावळ), दुपारी 2.00 वा. दीपनगर वीजनिर्मिती केंद्र येथे कामगारांच्या समस्यांसदर्भात बैठक (स्थळ- दीपनगर, ता.भुसावळ), दुपारी 3.10 वा. साईबाबा मंदीर दर्शन व भुसावळ कडे प्रयाण (स्थळ-जामनेर रोड, श्रद्धा नगर, भुसावळ).

Tags: जळगावजळगांव दौरामहाराष्ट्रराजकारणराज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु
Previous Post

तब्बल नऊ महिन्यानंतर मिळाले, वनक्षेत्रास वनपरिक्षेत्र अधिकारी

Next Post

धक्कादायक! एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल १३ वेळा सर्पदंश!

Next Post

धक्कादायक! एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल १३ वेळा सर्पदंश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!