• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! फक्त 13 वर्षात इन्स्पेक्टर बनला कोट्यवधींचा मालक…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 27, 2022
in क्राईम
0
Spread the love

पाटणा राजमुद्रा दर्पण | सरकारचा पोलिस अधिकारी आहे की कुबेरचा नातेवाईक, अशी शंका तुम्हाला नक्कीच येऊ शकते. इतकी धनदौलत खूप कमी वेळात त्याने जमवली. बिहारमधील पटणामध्ये भ्रष्टाचाराचा सूत्रधार सापडला. या पोलिसाने एक कोटी रुपयांत तब्बल 8 भूखंड खरेदी केले. त्याच्यावर मणेरच्या वाळू माफियांकडून पैसे उकळण्याचा आरोप आहे. त्याने ही सर्वी मालमत्ता पत्नी आणि आईच्या नावावर केली आहे.

सध्या पाटणा येथून ही बातमी समोर आली आहे. जेथे EOU ने भ्रष्टाचार प्रकरणाबाबत रुपसपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख मधुसूदन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात इन्स्पेक्टर कारनामा बाहेर आला आहे. EOU ने निरीक्षकाकडे असलेल्या अमाप संपत्तीचा खुलासा केला आहे.

भ्रष्टाचाराचा कळस उंचावर पोहोचल्याचे यामधून समजते. याचे ताजे उदाहरण बिहारमध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स युनिटकडून (ईओयू) पुढे आले आहे. टाकलेल्या छाप्यात आणि बिहार सरकारच्या एजन्सीजकडून भ्रष्टाचार यांवर करण्यात येणार्‍या कारवाईवरून समोर आले आहे.

Tags: इन्स्पेक्टरकोट्यवधींचा मालकपटनापोलीस अधिकारीबिहार
Previous Post

धक्कादायक! एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल १३ वेळा सर्पदंश!

Next Post

धक्कादायक! छापेमारी दरम्यान आरोपीची आई आणि बहिणींचा विष प्राशन करून आत्महत्या…

Next Post

धक्कादायक! छापेमारी दरम्यान आरोपीची आई आणि बहिणींचा विष प्राशन करून आत्महत्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!