• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रक झाडाला आदळून अपघात; ट्रक चालक ठार…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 29, 2022
in Uncategorized
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण | ट्रक झाडाला आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे.ही घटना यावर तालुक्यात घडली आहे. आयशर ट्रक निंबाच्या झाडावर आदळून ट्रक चालक ठार झाला. यावल ग्रामीण रुग्णालयात मयत चालकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

फैजपूरकडून भुसावळकडे पाईप घेऊन जाणारा भरधाव आयशर ट्रक (एम.पी.68 एच.0133) भुसावळ-फैजपूर रस्त्यावर पाडळसे गावाजवळील वळणावर निंबाच्या झाडावर आदळल्यानंतर पलटी झाला. या अपघातात चालक तरुण प्रेमचंद महाजन (35, रा.बहादरपूर, मध्यप्रदेश) हा जागीच ठार झाला.अपघाताची माहिती मिळताच धीरज पाटील, नकुल पाटील, रजनीकांत पाटील, प्रवीण तायडे, संग्राम कोळी, पांडुरंग कोळी, विजय पाटील यांनी मदत कार्य केले. यानंतर फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सिद्धेश आखेगावकर, उपनिरीक्षक मकसूद शेख, सुरेश खैरनार, उमेश सानप, विकास सोनवणे, देविदास सुरदास, गोकूळ तायडे, किरण चाटे, योगेश दुसाणे आदींनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Tags: अपघातचालकजळगावट्रकमृत्युयावल
Previous Post

मुख्यमंत्री आमचेच असताना आमच्यावरच गुन्हा दाखल- चंद्रकांत पाटील…

Next Post

धक्कादायक! प्रसिद्ध गायकाला गोळ्या झाडून हत्या….

Next Post

धक्कादायक! प्रसिद्ध गायकाला गोळ्या झाडून हत्या....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!