• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! प्रसिद्ध गायकाला गोळ्या झाडून हत्या….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 29, 2022
in क्राईम
0
Spread the love

पंजाब राजमुद्रा दर्पण | लोकप्रिय गायकाला गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गायकाची काल शनिवारीच गायकाच्या सुरक्षारक्षक यांच्यात घट करण्यात आली होती. या गोळीबारात गायकासोबत असलेल्या इतर तिघांवरही गोळीबार करण्यात आला.

पंजाबमधील लोकप्रिय गायक सिद्धू मूसेवालाची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. सिद्धूवर मनसाइथील जवाहर गावाजवळ गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर सिद्धूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात सिद्धूला मृत घोषित करण्यात आले. तर त्याच्यासोबत असलेल्या तिघांवरही गोळीबार झाला. यामध्ये तिघे जखमी झाले. या तिघांवर मानसा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हत्येमागे नेमके काय कारण होते, याबाबतचे कारण अस्पष्ट आहे. तसेच एकाएकी असा सर्व प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस संपूर्ण घटनेचा तपास घेत आहे.

Tags: गायकपंजाबसिद्धू मुसेवलाहत्या
Previous Post

ट्रक झाडाला आदळून अपघात; ट्रक चालक ठार…

Next Post

महापौर जयश्री महाजन आणि राम पवार ग.स.सोसायटीच्या स्वीकृत सदस्य पदी…..

Next Post

महापौर जयश्री महाजन आणि राम पवार ग.स.सोसायटीच्या स्वीकृत सदस्य पदी.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!