• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

४० वि ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला ब्रांझ मेडल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 30, 2022
in Uncategorized
0
४० वि ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला ब्रांझ मेडल
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडिया इंदोर यांची ४० वि ज्युनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा चंदीगड येथे नुकतीच संपन्न झाली सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले केरला संघासोबत झालेल्या सामन्यांमध्ये 8-4 होमरणने विजय प्राप्त केला कु. वैष्णवी निकम, कु. अक्षदा तायडे, कु.सानिका कांबळे, कु. विनिता पाटील यांनी विजय मिळवून दिला प्रशिक्षक अक्षय येवले,प्रज्वल जाधव, तर संघ व्यवस्थापिका कु.उर्वशी सनेश्वर यांनी प्रयत्न केले.
विजयी संघास सचिव डॉ प्रवीण अणावकर, श्रीकांत थोरात, किशोर चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
विजयी संघाचे अध्यक्ष आमदार गिरीश महाजन,पी ई तात्या पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, डॉ.प्रदीप तळवेलकर, प्रशांत जगताप,सुरज येवतीकर, एन.डी.पखाले, रमाकांत बनसोडे, गोकुळ तांदळे, नितीन पाटील, पियुष आंबुलकर, चेतन महाडिक अरुण श्रीखंडे यांनी अभिनंदन केले.

Tags: #girls#softball game#sportjalgaon
Previous Post

चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच : आहीरवाडीत घर फोडून ७ लाखाच्या वर ऐवज लंपास

Next Post

भाजप प्रवक्त्या नपुर शर्मा विरोधात जळगावात तक्रार अर्ज दाखल

Next Post
भाजप प्रवक्त्या नपुर शर्मा विरोधात जळगावात तक्रार अर्ज दाखल

भाजप प्रवक्त्या नपुर शर्मा विरोधात जळगावात तक्रार अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!