• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वादळी वाऱ्याचा शेतकर्‍याला जोरदार फटका…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 31, 2022
in कृषी, जळगाव
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण | वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील सौर पंपाचे नुकसान झाले आहे. पारोळा तालुक्यातील शेवगाव येथे ही घटना घडली आहे दरम्यान शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान देखील झाले आहे.

परिणामी हंगाम पूर्व कपाशी‎ लागवड सुरू असताना सौर पंपाचे‎ नुकसान झाल्याने या शेतकऱ्यापुढे‎ अनेक अडचणी निर्माण झाल्या‎ आहेत.‎ शेतकरी गोकुळ‎ शंकर सरदार यांच्या शेतात‎ मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या‎ अंतर्गत सौर कृषी पंप बसवण्यात‎ आला होता. दरम्यान, शेवगे‎ परिसरात साेमवारी दुपारी २‎ वाजेच्या सुमारे अचानक आलेल्या‎ वादळी वाऱ्यामुळे गाेकुळ सरदार‎ यांच्या शेतातील सौर पंपावरील‎ पॅनल उडून गेले. यामुळे‎ सरदार यांचे मोठे आर्थिक नुकसान‎ आहे. दरम्यान, हंगाम पूर्व कपाशी‎ लागवड सुरू असताना सौर पंपाचे‎ नुकसान झाल्याने या शेतकऱ्यापुढे‎ अनेक अडचणी निर्माण झाल्या‎ आहेत.‎

Tags: आर्थिक नुकसानजळगाव.वादळी वाराशेतकरीसौर पंप
Previous Post

मराठा संघाच्या जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष पदावर ललित पाटील यांची नियुक्ती…

Next Post

लाखो किमतीचा अवैद्य मुद्देमाल जप्त; दोघांना अटक…

Next Post

लाखो किमतीचा अवैद्य मुद्देमाल जप्त; दोघांना अटक...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!