• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजय राऊत- राज्यसभेच्या सर्व जागा महाविकास आघाडीच जिंकणार!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 4, 2022
in राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्यसभा निवडणुकीत तिसऱ्या जागेसाठी भाजपनेही आपला उमेदवार उतरवला आहे. मात्र, आता ED-CBI कडून भाजपाकडून अपक्षांवर दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

आघाडी सरकार सध्या सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. त्यासाठी भाजप अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे ते त्यांना आमिषे दाखवणार, त्यांच्यावर दबाव आणणार. ज्यांच्यावर दबाव आणले जात आहेत, ते आमचे मित्र आहेत. तेही आम्हाला हे सांगत आहेत. ईडी, काही जुनी प्रकरणं उकरुन काढून त्रास देण्याच्या भूमिका आहेत, असे संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचा राज्यसभा बिनविरोध करण्याचा प्रयत्न फळाला लागला नाही. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमधील चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजुनी ताकद पणाला लावली जाण्याची शक्यता आहे. यावरुन दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राऊत म्हणाले, राज्यसभेसाठी अपक्षांवर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून दबाव टाकला जात आहे. अपक्षांना प्रलोभनं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. अपक्ष कुणासोबत आहेत ते 10 जूनला स्पष्ट होणारच आहे. आत्तापासून पत्ते पिसू नका, असा टोला लगावला. भाजपने उगाच पैसे वय घालवायला नको, असेही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचा राज्य सरकारच्या सर्व जागा जिंकणार असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Tags: महाराष्ट्रमहाविकस आघाडी सरकारमुंबईसंजय राऊत
Previous Post

महाविकास आघाडीचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; कापूस बियाणांवरील बंदी उठवली….

Next Post

PF : सरकारने व्याजदरात केली कपात , 6 कोटी कर्मचाऱ्यांवर परिणाम

Next Post
PF : सरकारने व्याजदरात केली कपात , 6 कोटी कर्मचाऱ्यांवर परिणाम

PF : सरकारने व्याजदरात केली कपात , 6 कोटी कर्मचाऱ्यांवर परिणाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!