• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक मोठा स्फोट….दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी, एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 5, 2022
in Uncategorized
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट म्हणून दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी नवला येत आहे. याचे कारण असे की, जवळजवळ 55 कलाकार पाहुण्यांना कारोनाची लागण झाल्याचे समजते.

करण जोहर याच्या पार्टीत कविड चा स्फोट झाल्याचे पाहायला मिळाले. 55 बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याने बॉलिवूडमध्ये हादरा बसला आहे. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सहभागी झाले होते. त्यानंतर 1 जून रोजी कार्तिक आर्यन आणि कतरिना कैफ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान या पार्टीतील अनेक सेलिब्रेटिना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे.
जोहर याने त्याचा 50 वा वाढदिवस मोठ्या थाटात मुंबईतील अंधेरी वेस्ट येथील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये साजरा केला. हृतिक रोशन , शाहरुख खान , कतरिना कैफ , कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर खान यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींनी या पार्टीला हजेरी लावली होती.

Tags: करण जोहरकोरोनामहाराष्ट्रमुंबईवय 50वाढदिवसस्फोट
Previous Post

धक्कादायक! तिचे नाक कचकचून चाऊन तिला भर चौकात मारहाण…..

Next Post

वैशाली विसपुते यांची बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

Next Post
वैशाली विसपुते यांची बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

वैशाली विसपुते यांची बाल कल्याण समिती सदस्यपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!