• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामान्य माणसाप्रमाणे शेतकऱ्याच्या खांद्यावरही महागाईचे ओझे…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 5, 2022
in कृषी
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा दर्पण | रशिया-युक्रेन मध्ये झालेल्या युद्धाची झळ पूर्व युरोप आणि इतरही देशांना बसली आहे. यात भारताचाही समावेश आहे. या युद्धामुळे पोटॅशच्या ५० किलोच्या गोनीचे दर गेल्या चार महिन्यांत ७०० रुपयांनी वाढले असून पूर्वी १ हजाराला मिळणारी गोनी आता १७०० रुपयांना विक्री होत आहे..

सगळ्याच कंपन्यांच्या खतांच्या दर वाढल्याचं दिसून येत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे गत तीन महिन्यांत पोटॅशचे दर १ हजार रुपयांवरून १७०० रुपयांवर पोहोचले आहेत. पोटॅश दरवाढीमुळे मिश्रखतांच्या किमतीही १०० ते २५० रुपयांनी वाढल्या. दुसरीकडे डीएपी खताचे दरही १०० रुपयांनी महागले आहे.

पिकाच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोटॅशचे दर 7000 रुपयांनी वाढल्यामुळे शेतकऱ्यावर बोजा वाढला आहे. मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस पडताच शेतकऱ्यांची खतांच्या खरेदीसाठी लगबग सुरू होते.यंदा मात्र खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.

Tags: जळगावपोटॅशमहागाईमहाराष्ट्रशेतकरी
Previous Post

आनंदाच्या दिवशी राजकारणी मतभेद विसरून एकत्र येतात; याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले….

Next Post

” तेरे मे धम हैं तो मुझे पकड के दिखा” असे बोलून शासकीय कामात अडथळा..

Next Post

" तेरे मे धम हैं तो मुझे पकड के दिखा" असे बोलून शासकीय कामात अडथळा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!