• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वि हिं प अंतर्गत बजरंग दला तर्फे शेंदुर्णीत हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 13, 2022
in जळगाव
0
वि हिं प अंतर्गत बजरंग दला तर्फे शेंदुर्णीत हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण शेंदुर्णी : विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दला तर्फे शेंदुर्णी शहरांमध्ये 5 ठिकाणी हिंदू साम्राज्य दिवस म्हणजे छत्रपती श्री शिवजी महाराज राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. शहरातील वाडी दरवाजा ,होळी मैदान ,आनंद नगर, व छत्रपती संभाजी महाराज नगर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेतला. तसेच वाडी दरवाजा येथे प्रमुख वक्ते म्हणून हर्षल चौधरी व विवेक वाघ संबोधित केले . व होळी मैदान भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक उत्तम दादा थोरात हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. तसेच आनंद नगर मध्ये प्रमुख वक्ते म्हणून भूषण अस्वार आणि चैतन्य इंगळे होते .छत्रपती संभाजी नगर मध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रज्वल सूर्यवंशी आणि कुणाल गुजर. व छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये अतुल पाटील व अक्षय पाटील हे होते .
शहरांमध्ये हिंदू साम्राज्य दिन म्हणजेच श्री शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय जल्लोषात साजरा झाला .या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री भिका पाटील ,विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री अतुल पाटील, बजरंग दल प्रखंड संयोजक घनश्याम माळी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सांघिक गीत चेतन बारी , करण बारी, वैभव बारी ,अजय कोळी, महेंद्र पाटील, भूषण दामधर. कार्यक्रमाची व्यवस्था शिवाजी पाटील, सौरभ परदेशी, पप्पू वाघ ,शुभम कासार ,अविनाश भोई ,विशाल चौधरी, कल्पेश सूर्यवंशी, शुभम फुसे ,इ. सर्व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली व शहरातील सर्व बजरंगी कार्यक्रमास उपस्थित होते.

Tags: #jalgaon rajmudra darpan#VHPshendurni
Previous Post

आजचा सोन्याचा भाव : सोन्याच्या ग्राहकांची लॉटरी लागली..

Next Post

शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स तब्बल 1456 अंकांनी घसरला, यामागचे कारण तपासा !

Next Post
शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स तब्बल 1456 अंकांनी घसरला, यामागचे कारण तपासा !

शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स तब्बल 1456 अंकांनी घसरला, यामागचे कारण तपासा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!