• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेत्रज्योती हॉस्पिटल, सिंधी कॉलनी येथे संत बाबा गुरदासराम साहेब यांच्या ९१ व्या जन्मोत्सव निमित्त आयोजित निःशुल्क तपासणी शिबिराचा 468 रुग्णांना लाभ…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 16, 2022
in जळगाव
0
नेत्रज्योती हॉस्पिटल, सिंधी कॉलनी येथे संत बाबा गुरदासराम साहेब यांच्या ९१ व्या जन्मोत्सव निमित्त आयोजित निःशुल्क तपासणी शिबिराचा 468 रुग्णांना लाभ…..
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | संत बाबा गुरुदासराम चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत नेत्रज्योती चॅरिटेबल हॉस्पीटल मधे दि. १५ जुन २०२२ बुधवार रोजी श्री संत बाबा गुरुदासराम यांच्या ९१ व्या जन्मदिवसानिमित्त आयोजीत भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर व भव्य रक्तदान शिबिर संस्थेचे मा.व्हा.चेअरमन श्री. दिलीपकुमार मंधवानी, ट्रस्टी श्री. धनराज चावला यांच्या मार्गदर्शना खाली सम्पन्न झाले.
सदर शिबीरात डॉ. श्रुती जोशी, डॉ. अल्विन राणे, डॉ. शिरीष पाटील या नेत्रतज्ञांनी 356 नेत्ररुग्णांची तपासणी केली यापैकी 78.रुग्णांची मोतीबींदु शस्त्रक्रियेसाठी निवड झाली असुन त्यांच्यावर येणाऱ्या आठवड्यात मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच पेशंट व सोबत नातेवाइकास चहा, नाश्ता व जेवणं मोफत देण्यात येणार आहे. डॉ. तुषार बोरोले यांनी तुषार पैथोलॉजी मार्फत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्त तपासणी मोफत करून अनमोल सहकार्य केले. त्याच बरोबर 09 रुग्णांची डोळ्याच्या मागील पडद्याची रेटीना तपासणी डॉ. श्रुती चांडक यांचे मार्फत मोफत करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच डॉ. पिंकी नाथानी, डॉ. वर्षा रंगलानी व डॉ. सुप्रिया कुकरेजा यांनी 57 दंतरुग्णांची मोफत तपासणी केली तसेच डॉ. मोहनलाल साधरिया यांनी 46 रुग्णांची जनरल तपासणी मोफत केली. रक्तदान शिबीरात 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे हे सामाजिक कार्य लक्षात घेऊन उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व उपस्थितांनी त्याचे मनःपुर्वक आभार मानले सदरहु रक्तदान शिबीरात रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करून सामाजीक ऋण फेडले यात महिलांनी सुध्दा उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला या रक्तदान शिबीरास श्री. माधवराव गोळवलकर रक्तपेढी व त्यांच्या कर्मचारीवृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिबीरात सर्वप्रकारच्या तपासण्या मोफत असल्यामुळे जळगाव शहरासह जिल्हाभरातील 468 शिबिराचा रुग्णांनी लाभ घेतला असे ट्रस्ट चे चेअरमन मा. आ. डॉ. गुरुमुखदास जगवाणी, व्हा.चे. श्री दिलीपकुमार मंधवानी, सचिव श्री. डॉ. मुलचंद उदासी यांनी कळविले आहे. सदर शिबीराच्या यशस्वीतेसाठी बाबा गरिबदास मंदिराचे सर्व ट्रस्टीगण व नेत्रज्योती हॉस्पीटल चे श्री. रमेशलाल मंधान, श्री मनोहरलाल जाधवानी, श्री. शंकरलाल थौरानी, व श्री. रमेशलाल परप्यानी, समस्त कर्मचारी वृंद, हॉस्पिटल अडमिनीस्ट्रेटर डॉ. सुचंद्र चंदनकार, श्री नितीन झोपे, सौ. जया रेजडा व सर्व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

10वी बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार ; शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा..

Next Post

आजचे राशी-भविष्य

Next Post
आजचे राशी-भविष्य

आजचे राशी-भविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!