• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपच्या दोन मतांवर कॉग्रेसचा आक्षेप ; मतमोजणी लागला ब्रेक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 20, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0
भाजपच्या दोन मतांवर कॉग्रेसचा आक्षेप ; मतमोजणी लागला ब्रेक
Spread the love

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी पाच वाजूनही सुरू न झाल्याने निवडणूक आयोगाने भाजपच्या दोन मतांवर आक्षेप घेतला.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा निकाल थोड्या वेळाने येणार आहे दुपारी 4 वाजता 285 आमदारांनी मतदान पूर्ण केले. सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. पण काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला मेल करून दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप नोंदवला आणि ही मते रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने बैठक सुरू केली. यानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेसची तक्रार फेटाळून लावली. दरम्यान, अर्धा तास उलटून गेला तरी मतमोजणी सुरू होऊ शकली नाही. निवडणूक आयोगाची बैठक नुकतीच सुरू झाली आहे.

Tags: #vidhansabha election#votingbjpcongress
Previous Post

रायसोनी वंडर किड्स”मध्ये रंगला चिमुकल्यांचा प्रवेशोत्सव

Next Post

धक्कादायक : कॉग्रेसची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

Next Post
धक्कादायक : कॉग्रेसची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

धक्कादायक : कॉग्रेसची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!