• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन्यथा खोटे गुन्हे दाखल करू ; अमळनेर येथे पत्रकाराला धमकी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 25, 2022
in जळगाव, राजकीय
0
अन्यथा खोटे गुन्हे दाखल करू ; अमळनेर येथे पत्रकाराला धमकी
Spread the love

अमळनेर : येथील पत्रकार तथा दिव्य लोकतंत्र न्यूज पोर्टलचे संपादक समाधान मैराळे यांनी प्रभाग क्रमांक 2 मधील निकृष्ट दर्जाच्या कामांसादर्भात बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागाने प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुरा आप्पा यांनी पत्रकार समाधान मैराळे यांना फोन करुन खोटा गुन्हा दाखल करून अडकवून टाकू. आणि जर बातम्या थांबवल्या नाहीत तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली. या बाबत अमळनेर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिव्य लोकतंत्र ऑनलाइन न्युज पोर्टलचे संपादक समाधान मैराळे यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील निकृष्ट कामांसंदर्भात बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्याच प्रकारे अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील सानेनगर भागातील देखील बातम्या प्रसिद्ध केल्या. याचा संबंधित नगरसेवकाला राग आल्याने त्याने पत्रकार मैराळेंना फोन करून अरेरावीची भाषा करत खोटा गुन्हा दाखल करून अडकवून देऊ अशी धमकी दिली. तर बातम्या थांबवल्या नाहीत तर जीवे ठार मारू अशीही धमकी दिली होती. याच बाबत आज अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान संबंधित नगरसेवकावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

Tags: #jalgaon rajmudra darpan#murder threat#news channel
Previous Post

धक्कादायक ; बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढली ; ठाकरेंच्या निर्णया नंतर शिंदेचा संताप

Next Post

मंत्री गुलाबरावांच्या बंडखोरीने “जळगाव ग्रामीण” मध्ये देवकरांचा “गुलाब” बहरणार ?

Next Post
मंत्री गुलाबरावांच्या बंडखोरीने “जळगाव ग्रामीण” मध्ये देवकरांचा “गुलाब” बहरणार ?

मंत्री गुलाबरावांच्या बंडखोरीने "जळगाव ग्रामीण" मध्ये देवकरांचा "गुलाब" बहरणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!