• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश झोपे व अतिरिक मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक किरण लाडवंजारी यांना उल्लेखनीय कार्यालयीन कामकाजाबाबत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 27, 2022
in Uncategorized
0
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश झोपे व अतिरिक मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक किरण लाडवंजारी यांना उल्लेखनीय कार्यालयीन कामकाजाबाबत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर
Spread the love

जळगाव – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश झोपे व अतिरिक मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक किरण लाडवंजारी यांना उल्लेखनीय कार्यालयीन कामकाजाबाबत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे हस्ते सोमवार दि. २७ जून रोजी दोघांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत उत्कृष्ट कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कर्मचारी कर्मचारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो . त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश झोपे यांना फेब्रुवारी २०२२ साठी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक किरण लाडवंजारी यांना मे २०२२ साथीचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सोमवारी जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात या पुरस्काराचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे ,यांचेसह सर्व विभागांचे सहाय्यक प्रशासन अधिकारी तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी उपस्थित होते.

Tags: #jalgaon collector#jalgaon rajmudra darpan#medical department
Previous Post

महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड लसीकरण संपन्न

Next Post

“संध्याकाळी 7 नंतर गुलाबरावांचे हात थरथरतात” ; आदित्य ठाकरेंची पालकमंत्र्यांवर टिका

Next Post
“संध्याकाळी 7 नंतर गुलाबरावांचे हात थरथरतात” ; आदित्य ठाकरेंची पालकमंत्र्यांवर टिका

"संध्याकाळी 7 नंतर गुलाबरावांचे हात थरथरतात" ; आदित्य ठाकरेंची पालकमंत्र्यांवर टिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!