• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“संध्याकाळी 7 नंतर गुलाबरावांचे हात थरथरतात” ; आदित्य ठाकरेंची पालकमंत्र्यांवर टिका

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 28, 2022
in राजकीय
0
“संध्याकाळी 7 नंतर गुलाबरावांचे हात थरथरतात” ; आदित्य ठाकरेंची पालकमंत्र्यांवर टिका
Spread the love

राज्यात सुरु असलेल्या राजकारणातील खळबळजनक वातावरण बघता कोण काय बोलेल आणि कोण कोणावर काय टिपण्णी करेल ह्यावर सर्वांचा लक्ष लागून आहे , या दरम्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे , कर्जत येथील एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी “बंडखोर आमदारांनी राजीनामा द्यावा, व त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही ” असे वक्तव्य केले होते ,या दरम्यात आदित्य ठाकरेंनी जळगाव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा एक किस्सा सांगत टिका केली आहे .

आदित्य ठाकरेंनी गुलाबरावांचा एक किस्सा सांगतील तो असा की ,’त्यादिवशी माझ्या गाडीत बसायला गुलाबराव पाटील घाबरत होते ,गाडीमध्ये बसल्यावर त्यांचे हात थरथरत होते , गुलाबराव कशाला घाबरताय ? असं मी विचारलं असताना मला एका कार्यकर्त्यांनी सांगितलं की 7 वाजेनंतर त्यांची थरथरायची वेळ सुरु होते ” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी गुलाबरावांवर टिपण्णी केली

Tags: #aditya thakare#eknath shinde #bjp #shivsena #cm uddhav thakregulabrao patil
Previous Post

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश झोपे व अतिरिक मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक किरण लाडवंजारी यांना उल्लेखनीय कार्यालयीन कामकाजाबाबत उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार जाहीर

Next Post

आजचे राशिभविष्य-

Next Post
आजचे राशिभविष्य-

आजचे राशिभविष्य-

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!