• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवीन बस स्टॅन्ड परिसरात जनमत प्रतिष्ठान तर्फे जनजागृती

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 12, 2021
in जळगाव
0
नवीन बस स्टॅन्ड परिसरात जनमत प्रतिष्ठान तर्फे जनजागृती
Spread the love

 

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)  प्रतिष्ठान जळगाव तर्फे आज नवीन बस स्टॅन्ड परिसरात कारोना काळामध्ये सातत्याने काम करणाऱ्या  कर्मचारी वर्गाचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कोरोना काळातील त्यांच्या कामाचा हा सन्मान असून त्यांचे मनोबल वाढवण्याच्या हेतूने हा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डेपो मॅनेजर प्रज्ञेश बोरसे, निलेश पाटील आगर व्यवस्थापक,  तिवारी आगारप्रमुख, मनोहर मिस्तरी वाहन परीक्षक, सारिका वैद्य वरिष्ठ लिपिक, रत्ना भोई लिपिक, यांना सन्मानपत्र व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पूर्ण बस स्टँडच्या आवारामध्ये व बसेसवर मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा असे फलक लावण्यात आले.  त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पंकज नाले, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे विजय लुळे, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे हर्षल पाटील सागर कोळी, उपस्थित होते.

Tags: coronajalgaonjanjagrutijanmat pratishtannew bus stand
Previous Post

वृक्षांना पालक समजून त्यांचे संगोपन करा – प्राचार्य ए. आर. चौधरी

Next Post

शिवसेनेत गटबाजी नाही, नवीन लोक येतात – खा. संजय राऊत

Next Post
शिवसेनेत गटबाजी नाही, नवीन लोक येतात – खा. संजय राऊत

शिवसेनेत गटबाजी नाही, नवीन लोक येतात – खा. संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!