• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेंदुर्णीत विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलातर्फे भव्य मूक मोर्चा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 24, 2022
in Uncategorized
0
शेंदुर्णीत विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग  दलातर्फे भव्य मूक मोर्चा
Spread the love

शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी -देशात ज्या काही जिहादी कारवाया व हिंदूच्या होत असलेल्या क्रुर हत्या आणि याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या धमक्यांना वेळीच पायबंद घालणे त्यासाठी विहिंप च्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजातर्फे शेंदुर्णीत आज भव्य मूक मोर्चा काढून त्याचे निवेदन पहूर पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे साहेबांना देण्यात आले .
मुक मोर्चा साठी वारकरी संप्रदाय , गणेश मित्र मंडळ ,दुर्गा मित्र मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच राजकीय मंडळी ,गावातील पत्रकार सर्वांनी उपस्थित राहून या मोर्चाला पाठिंबा दिला .
या मूक मोर्चाचा समारोप संघांचे कार्यकर्ते तसेच वारकरी संप्रदायातील ह भ प श्री कन्हैया महाराज यांनी केला, मोर्चा ला प्रमुख उपस्थित विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सह मंत्री भिका इंदरकर , विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री अतुल पाटील ,बजरंग दल प्रखंड संयोजक घनःश्याम माळी, सहसंयोजक पप्पू वाघ व विक्रम माळी, भूषण अस्वार, प्रज्वल सूर्यवंशी, वैभव फुसे ,प्रज्वल सूर्यवंशी, शुभम कासार दीपक धनगर ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका संघचालक उमाकांत भगत , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शहर मंत्री मोहित चौधरी, भाजपा तर्फे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, नगरसेवक सतीश बारी, शरद बारी, शिवसेनेचे शहर प्रमुख भैय्या सूर्यवंशी डॉ. सुनील अग्रवाल,आदीसह बजरंग दलाचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपाचे व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते व बजरंग दल प्रखंड संयोजक घनश्याम माळी यांनी प्रेरणा मंत्र म्हणून मूकमोर्चा चा समारोप केला.
आपल्या देशात हिंदू समाज सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे.लव्ह जिहाद,लँड जिहाद सारखे अनेक जिहाद हिंदू समाजावर आक्रमण करीत आहेत.कन्हैय्यालाल व उमेश कोल्हे यांच्या हत्या या जिहादी तत्वानीच केल्या आहेत.
याशिवाय हिंदू मंदिरांची नासधूस करणे, देवी-देवतांवर असभ्य भाषेत टीका-टिपणी करणे आणि स्वतः मात्र शुक्रवारच्या नमाज नंतर इस्लामचा अनादर केला म्हणून हिंदूंना जीवे मारण्याच्या खुले आम धमक्या देणे हे प्रमाण वाढत चालले आहे. हा देश नक्की संविधानाच्या आधारे चालत आहे की शरीयाच्या आधारे हे कळत नाही, हे वक्त्यांनी सांगितले.

Tags: #bajrang dal#VHP
Previous Post

सरकारी नोकरी ; केंद्र सरकारमध्ये जवळपास 10 लाख रिक्त जागा..

Next Post

४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

Next Post
४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे  प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!