• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज पाचोरा येथे आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रा निमित्त शिवसेनेची बैठक संपन्न

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 7, 2022
in जळगाव, राजकीय
0
आज पाचोरा येथे आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रा निमित्त शिवसेनेची बैठक संपन्न
Spread the love

राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा- आज पाचोरा येथे माननीय आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रा निमित्त शिवसेनेची बैठक संपन्न झाली येत्या 9 तारखेला आदित्य ठाकरे जळगाव दौऱ्यावर येणार आहे तसेच ते पाचोरा येते येणार व त्यांचं रॅली चे नियोजन करण्यात आले त्यानिमित्त स्वर्गवासी माजी आमदार तात्यासो आर ओ पाटील यांची कन्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मीटिंग संपन्न झाली मिटींगला उपस्थित दीपक सिंग राजपूत, डॉक्टर योगेंद्रसिंग मोरे. उद्धव मराठे जिल्हा परिषद सदस्य. ऍड अभय पाटील. नगरसेवक दत्ता जळे. भरत शेठ खंडलवाल. अनिल सावंत. नगरसेवक दादाभाऊ चौधरी, बाफना शेठ. अनिल पवार. अरुण पाटील, व शिवसैनिक उपस्थित होते

Tags: #aditya thakare#conference#shivsanwad rallypachora
Previous Post

सख्ख्या भावाकडून बहीणीचा विनयभंग/३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रूपये दंडाची शिक्षा

Next Post

अमृता फडणवीसांनी काढली शिवसेनेची ‘छेड’

Next Post
अमृता फडणवीसांनी काढली शिवसेनेची ‘छेड’

अमृता फडणवीसांनी काढली शिवसेनेची 'छेड'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!