• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘सावन नि बरसात उनिये तु फिराला चाल मनि सोनीऐ’ अहिराणी गाण्याची खान्देशात धूम !

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 15, 2022
in जळगाव
0
‘सावन नि बरसात उनिये तु फिराला चाल मनि सोनीऐ’ अहिराणी गाण्याची खान्देशात धूम !
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – केसरीराज लाईव्ह प्रस्तुत आणि निर्माते भगवान सोनार अभिनित ‘सावन नि बरसात उनिये तु फिराला चाल मनि सोनीऐ’ हे अहिराणी गीत १४ ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आले असून खान्देशातील प्रेक्षकांच्या ते मोठ्या प्रमाणात पसंतीला उतरत आहे. हे अहिराणी गीताला सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी पसंती मिळत आहे.

खान्देशातील गावागावात या गाण्याची चर्चा असल्याने आगामी गणेशोत्सव ,नवरात्र , वाढदिवस आणि लग्न कार्यांमध्ये हे गाणे प्रचंड वाजविले जाऊन रसिक यावर थिरकून मोठ्या प्रमाणात आनंद घेतील असा विश्वास निर्माते आणि अभिनेते भगवान सोनार यांनी बोलून दाखविला . तसेच या गाण्याला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून येत्या काही दिवसांत आणखी नाविन्यपूर्ण अहिराणी गाण्याची निर्मिती करणार असल्याचा मनोदय भगवान
सोनार यांनी व्यक्त केला.

या गाण्याचे चित्रीकरण खान्देशातील एका निसर्गरम्य स्थळी करण्यात आले. या गाण्याचे गीतकार , गायक आणि कंपोझर अण्णा सुरवाडे असून गीताला विलास वाघ यांनी संगीत दिले आहे. ड्रिम म्युझिक स्टुडिओ येथे या गाण्याचे रेकॉर्डिंग प्रमोद महाजन यांनी केले आहे. या गाण्यात सहकलाकार म्हणून रूपेश बनसोडे, प्रज्ञा ढिवरे, श्रुति ढिवरे या कलाकारांनी साथ दिली आहे. गाण्याचे नृत्यदिग्दर्शक कुणाल थेटे ,डिओपी किरण चौधरी , एडिटर बाळू वाघ,पोस्टर डिझाईन विजय काकडे यांनी केले आहे .

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बऱ्हाटे, पोलीस दलातील गायक , कलाकार संघपाल तायडे परेश हाॅलिडे रिसाॅर्ट कंडारी, प्रविण मोतीसिंग साबळे गोद्री ,उधार
जिंदगी प्रॉडक्शन, यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. उमेश देशपांडे, विकास पाटील, संदिप जाधव, सोनम पाटील, रुपेश बनसोडे, किरण चौधरी, अमोल खरात आदी चॅनलच्या टीमने आपले सहकार्य दिले आहे.

Tags: #khandeshi song#youtube song
Previous Post

जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य -मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

स्वातंत्र्यदिनी सावरकरांच्या फोटोवरून शिवमोग्गामध्ये गोंधळ, संचारबंदी

Next Post
स्वातंत्र्यदिनी सावरकरांच्या फोटोवरून शिवमोग्गामध्ये गोंधळ, संचारबंदी

स्वातंत्र्यदिनी सावरकरांच्या फोटोवरून शिवमोग्गामध्ये गोंधळ, संचारबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!