• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक; अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून दाखवायचा अश्लील व्हिडीओ, आरोपी फरार..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 13, 2022
in क्राईम
0
खळबळजनक; अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून दाखवायचा अश्लील व्हिडीओ, आरोपी फरार..
Spread the love

पुणे राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा :- अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांना मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 10 वर्षांच्या मुलींचा पाठलाग करायचा आणि जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ दाखवायचा. आरोपी हा वाकडेवाडी येथील रहिवासी आहे. मुली उद्यानात खेळत असताना तो त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आणि हे घाण कृत्य करायचा.

एका मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. हा IPC कलम 354A, 354D आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीनियर इन्स्पेक्टर दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की, आरोपी एका मुलीचा त्यांच्या घरापासून पार्कपर्यंत पाठलाग करत असे आणि नंतर त्यांच्या शेजारी बसायचा. 31 ऑगस्ट रोजी त्याने मोबाईलमधील मुलीना अश्लील व्हिडिओ दाखवला. त्या मुलीने हा प्रकार त्यांच्या वडिलांना सांगितला. यानंतर पुन्हा एकदा तो मोटारसायकलवरून उद्यानात पोहोचला.

आरोपीची माहिती मिळताच मुलीचे वडील व इतरांनी त्याला पकडण्यासाठी बागेकडे धाव घेतली. मात्र, तो घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याची मोटारसायकलही तेथेच टाकून दिली. लोकांनी त्याचा परिसरात सर्वत्र शोध घेतला मात्र त्याचा पत्ता लागला नाही. मोटारसायकल सील करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांचे पथक आरोपीच्या घरी गेले होते, मात्र त्यावेळी तो तेथे नव्हता. शोध चालू आहे.

Tags: #harrasment#minor girlspune
Previous Post

खळबळजनक; या शिवसेना नेत्याने दुसऱ्या पत्नीला जिवंत जाळले, नंतर समुद्रात टाकली राख.

Next Post

शिंदे मंत्रिमंडळ राज्यात तब्बल १६ दिवस पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करणार, काय आहे नियोजन ?

Next Post
शिंदे मंत्रिमंडळ राज्यात तब्बल १६ दिवस पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करणार, काय आहे नियोजन ?

शिंदे मंत्रिमंडळ राज्यात तब्बल १६ दिवस पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करणार, काय आहे नियोजन ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!