• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवरा रंगेहात सापडला ; अन बायकोनं धो..धो.. धुतल..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 31, 2022
in क्राईम
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा | सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येतात. यामध्ये अनेक सोशल मीडियावर होणाऱ्या व्हिडिओचे पडसाद समाज माध्यमातून आपल्याला दिसून येतात काही पॉझिटिव्ह असतात तर काही निगेटिव्ह असतात. यामध्ये काही मनोरंजन करणारे देखील असतात सोशल मीडियावर भांडण करणारे दापत्य तसेच रिल्स बनवणारे जोडपे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा आहे आहे. या व्हिडीओमुळे घरात बायको असताना बाहेर दुसऱ्याच बाईशी विवाहबाह्य संबंध असणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पत्नीन रंगेहाथ पकडल्याने जोरदार हाणामारी झाल्याचा वायरल झाला आहे.

आपला पती दुसऱ्या महिले सोबत एका रूम मध्ये सापडल्याने पत्नीने चांगलीच धुलाई केली आहे. पतीची धुलाई करणारी ही महिला उत्तर प्रदेशात राहते. नवऱ्याचे दुसऱ्या बाई सोबत विवाहबाह्य संबध असल्याची चुणूक त्या महिलेला लागली, नवऱ्याच्या या अफेअरवर त्या महिलेली चांगलाच राग आला आणि तिनं त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने नवऱ्याचा पाठलाग केला. नवऱ्याचा पाठलाग करत ही महिला थेट उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असणाऱ्या एका हॉटेल मध्ये पोहचली

घरात बायको असतान बाहेर दुसऱ्याच बाईशी विवाह बाह्य संबध  ठेवणे या व्यक्तीच्या चांगलेच अलंगट आले आहे. या लफडेबाज नवऱ्याचं लफडं त्याच्या बायकोनेच पकडल्याने हॉटेल मालकाची देखील चांगली तारांबळ उडाली होती. या बाईने तिच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसह रेड हँड पकडल्याने महिलेचा चांगलाच उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रंगेहात सापडल्यावर   या महिलेने पतीला मारहाण केली आहे. एवढंच काय तर हॉटेलमध्ये नवऱ्याची जोरदार धुलाई केली आहे.

#WATCH उत्तर प्रदेश: आगरा में होटल के कमरे में दूसरी महिला के साथ पकड़े जाने पर पत्नी ने अपने पति को पीटा।

(नोट:अभद्र भाषा) pic.twitter.com/bjKLKRAFAW

— ANI_HindiNews (@AHindinews) September 21, 2022
https://twitter.com/AHindinews/status/1572604264245243906?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1572604264245243906%7Ctwgr%5Eb785d7a537accbd0dc8df1c32ef0ccd11ac4041f%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fmarathi%2Findia%2Fwife-beat-husband-in-hotel-room-saw-husband-with-other-women-in-awkword-position-dp%2F662764

Tags: crimemahila aayog uttar Pradeshpolis maharashtrauttar pradesh
Previous Post

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये ; जळगावात राष्ट्रवादी आक्रमक

Next Post

बॉयफ्रेडला ज्यूस मध्ये विष पाजवल ; अन केली हत्या

Next Post

बॉयफ्रेडला ज्यूस मध्ये विष पाजवल ; अन केली हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!