• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॉयफ्रेडला ज्यूस मध्ये विष पाजवल ; अन केली हत्या

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 31, 2022
in क्राईम
0
Spread the love

राजमुद्रा | एखाद्यावर संताप व्यक्त करण्यासाठी आपलेच लोक कोणते पातळीवर होणारे हे सांगता येत नाही याच पद्धतीने केरळच्या तिरुअनंतपूरमध्ये एका गर्लफ्रेंडने तिच्या प्रियकराला ज्यूस मध्ये विष पाजून मारल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अति विश्वासू पणामुळे त्या बॉयफ्रेंडला आपला जीव गमवावा लागला आहे.  मृत तरूणाचं नाव शेरॉन राज असं असून त्याचा 25 ऑक्टोंबरला मृत्यू झाला होता. पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालं आहे की शेरॉन राजला त्याच्याच गर्लफ्रेंडने मारल्याचा संशय शेरॉन च्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता मात्र शेरॉन राजला का मारलं यामागचं कारण अद्याप समोर आलं याबाबत पोलीस तपास करीत आहे.

केव्हा झाली शेरॉन वर विष प्रयोग ?
मृत शेरॉन राजची गर्लफ्रेंड शेरॉनला 14 ऑक्टोबरला त्याच्या घरी घेऊन गेली होती. त्याच्या गर्लफ्रेंडने तिथे त्याला ज्यूसमध्ये कीटकनाशक विष दिले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. कीटकनाशक विष प्राशन झाल्यामुळे त्याचे शरीरातील अवयव निकामी झाल्याने मृत्यू झाला. असल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र शेरॉनच्या घरच्यांनी हा पूर्वनियोजित खून असल्याचा आरोप केला असून कसून तपासणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

शेरॉनच्या पोस्टमॉर्टमनंतर डॉक्टरांनी सांगितलं की, शेरॉनचा मृत्यू एकाधिक अवयव निकामी झाल्यामुळे झाला. काही ऍसिडिक पदार्थाने त्याच्या अंतर्गत अवयवांना इजा झाली आहे. पोलिसांनी आरोपी गर्लफ्रेंडची कसून चौकशी केल्यावर तिने गुन्हा कबुल केला आहे. मात्र तिने हे पाऊल का उचललं याचं कारण अद्याप पोलीस तपासात समजू शकलेले नाही.

Tags: boyfriend murdascraim falfredsKerala police
Previous Post

नवरा रंगेहात सापडला ; अन बायकोनं धो..धो.. धुतल..

Next Post

तुमच्या खिशाला लागणार कात्री ; आज पासून “हे” मोठे नियम लागू

Next Post

तुमच्या खिशाला लागणार कात्री ; आज पासून "हे" मोठे नियम लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!