• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गावावरून आली ; घरात पाय ठेवताच तीच कुंकू पुसलेल होत ; धक्कादायक घटना

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 2, 2022
in क्राईम, महाराष्ट्र
0
Spread the love

नाशिक राजमुद्रा | नाशिक मध्ये धक्कादायक अशी घटना घडली आह म्हसरूळ परिसरात एका सरकारी कर्मचाऱ्यांची निर्घृण  हत्या करण्यात आलेले खळबळ उडाली आहे. जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांची गळा आवळून हत्या करण्यात आलली आहे. जलसंपदा विभागात क्लर्क भरून काम करणाऱ्या संजय वायकंडेचा घरातच बेडरूम मध्ये खूप झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अद्याप पर्यंत पोलिसात या हत्या झाल्याचा गुन्हा दाखल झालेला नाही. शवविच्छेदन झाल्या नंतर हा गुन्हा उघडकीस आला आहे.

दरम्यान खून झाला तेव्हा दिवाळीच्या निमित्ताने संजय ची बायको गावाला गेली होती असे सांगितले जात आहे. घरी परतल्यानंतर संजय हा बेडवर पडलेला आढळून आला तेव्हा ही बाब उघडतील आलेले हत्या कोणी केली ? याचा शोध नाशिक पंचवटी पोलीस करीत आहे. मेरीच्या वसाहतीत आणि घरी येऊन संजय वायकोळे कोणी केला ? याबाबत आता चौकशीला सुरुवात झाली आहे.

Tags: khunnashik craimnashik policesarkari karmchary
Previous Post

कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी ; कर्मचाऱ्यांच्या वेतनात  भरघोस वाढ

Next Post

आता सगळंच “whatsapp” वर मिळणार ; पॅन कार्ड पासून.. ते मार्कशीट.. पर्यंत बरच काही..

Next Post

आता सगळंच "whatsapp" वर मिळणार ; पॅन कार्ड पासून.. ते मार्कशीट.. पर्यंत बरच काही..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!