• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एम्स प्रमुखांचा खळबळजनक खुलासा,  म्हणाले…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 19, 2021
in राष्ट्रीय
0
एम्स प्रमुखांचा खळबळजनक खुलासा,  म्हणाले…..
Spread the love

 

राजमुद्रा वृत्तसेवा | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानानंतर सध्या जरी कोरोनाचा जोर ओसरला असला तरी पुढच्या दीड दोन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असून तिला टाळता येणं अशक्य असल्याचा खळबळजनक खुलासा एम्स प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी केला आहे. देशामध्ये विविध ठिकाणी अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे सोबतच लसिकरणावरही भर दिला जात आहे.  अशात तीसऱ्या लाटेचा धोका गुलेरिया यांनी व्यक्त केला.

लसीकरण हे मुख्य आव्हान आहे. नवी लाट तीन महिन्यांचा कालावधी घेऊ शकते, पण इतर गोष्टींवर अवलंबून असल्याने ही वेळमर्यादा कमीदेखील होऊ शकते. कोरोनासंबंधित नियमांसोबतच लक्ष ठेवणंही महत्वाचं आहे. गेल्यावेळी नवा विषाणू जो बाहेरुन आला आणि येथे विकसित झाला यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. हा विषाणू सतत बदलत राहणार आहे. हॉटस्पॉटच्या ठिकाणी आक्रमकपणे काम करण्याची गरज असल्याचे रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

डेल्टा प्लस विषाणू बाबत बोलतांना या विषाणूच्या बदलत्या स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी नव्याने रूपरेषा आखण्याची गरज असून निर्बंधांमध्ये शिथिलता दिली असतांना नागरिकांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचेही ते म्हणाले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून नागरिकांनी अजूनही धडा घेतलेला नाही त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर रुग्णसंख्या वाढण्यास तिसरी लाट अपरिहार्य असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

Tags: aiimscorona lasikarancovid 19delhirandeep guleriathird wave
Previous Post

‘शिवसेना ५ ते ६ महिन्यात पडेल बंद’ खा. संजय राउतांनी दिला आठवणीला उजाळा

Next Post

अगोदरच काहीही भाष्य करण्यात शहाणपणा नाही – प्रफुल्ल पटेल.

Next Post
अगोदरच काहीही भाष्य करण्यात शहाणपणा नाही – प्रफुल्ल पटेल.

अगोदरच काहीही भाष्य करण्यात शहाणपणा नाही – प्रफुल्ल पटेल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!