• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“चिमणराव.., म्हातारपणी तुम्ही गद्दारीचा डाग का घेतला ” ? महाप्रबोधन यात्रेतून अंधारेंनी उपस्थित केला सवाल

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 3, 2022
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव (एरंडोल) राजमुद्रा |  शिवसेनेतून सिद्ध गटात दाखल झालेले पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर महाप्रबोधन यात्रेतून शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र सोडले आहे. चिमणराव.., “म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला” असावा सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. असं संवाद देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. त्या सध्या चार दिवसीय महाप्रबोधन यात्रेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून खास करून बंडखोरांच्या मतदार संघात त्यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या सभा होत आहे. महा प्रबोधन यात्रेमधून शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या बंडखोर आमदारान विरोधात त्यांच्या मतदार संघात जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिंदे गटातील दोन नेते सध्या राज्यभरात चर्चेत आहे. या दोन नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. मंत्री गुलाबराव पाटील व पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्यात खूप काही अलबेल राहिल्याचे दिसून येत नाही अनेक घटनांमधून समोर आले आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्याला आपल्याच मतदारसंघात निधी दिल्याने चिमणराव पाटील सध्या नाराज आहेत. या वादाचे ठिगणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत जाऊन पोहोचली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी केल्यावर देखील दोघांमधील वाद काही मिटायला तयार नाही. शिंदे गटात यापूर्वीच मंत्रिपदावरून अनेक आमदार नाराज आहेत. असे असताना मात्र जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील एकमेकाच भिडलेले दिसून येत आहे. हा वाद देखील मंत्रीपदावरच असल्याचे देखील सांगितले जात आहे.

चिमणराव पाटील हे मला माझ्या आजोबा सारखे आहे गुवाहाटीमध्ये चिमणराव पाटील यांचे चिर तारुण्य दिसलं, अशी देखील मिश्किल टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे भाजपाला बीएसएनएल बंद पाडायचा होता कारण अंबाडीचा जिओ त्यांना लोकांमध्ये आणायचा होता सर्पिंग को डाटा मात्र खाने को आटा नही अशी देस वर्षांची सध्याची अवस्था आहे यावेळी सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान मोदी यांचे मिमिक्री करून दाखवली.

Tags: #cm eknath shindechimnraov patilshinde gatshivsena udhav thakresushma andhare
Previous Post

गुलाब भाऊ,.. “हमने तुमको दिल दिया दिलदार समज कर.. लेकिन तुमने ; सुषमा अधांरेंनी साधला निशाणा

Next Post

उपमहापौरांच्या विकास निधीतून राज्याचे विरोधीपक्ष नेते दानवेंच्या हातून कामांचे लोकार्पण

Next Post

उपमहापौरांच्या विकास निधीतून राज्याचे विरोधीपक्ष नेते दानवेंच्या हातून कामांचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!