• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात राष्ट्रवादी आक्रमक; ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 8, 2022
in जळगाव
0
Spread the love

जळगाव : ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटावरून बराच मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखविण्यात आला आहे, असा आरोप होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसने आयनॉक्स थिएटरमध्ये जावून ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला. त्याचसोबत चित्रपटगृह मालकांना पुन्हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जळगाव शहरातील आयनॉक्स थिएटरमध्ये ‘हर हर महादेव’ हा चित्रपट आज प्रदर्शित होणार होता. परंतु, यास राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केल्यामुळे हा चित्रपट बंद करण्यात आला आहे. महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली बंद करण्यात आला आहे. थिएटरच्या मॅनेजर यांच्याशी चर्चा करून त्यांना चित्रटातील आक्षेपार्ह घटनांची कल्पना देण्यात आली व चित्रपट प्रदर्शित करू नका अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने करण्यात आली.

प्रेक्षकांनी काढलेल्या तिकीटाची रक्कम परत…

आयनॉक्स मल्टिप्लेक्स थिएटरच्या मॅनेजर यांनी विनंती मान्य करत, हा चित्रपट या थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार नाही याविषयी आश्वासन दिले. आज प्रेक्षकांनी काढलेल्या तिकिटांची रक्कम त्यांना परत करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, अमोल कोल्हे, पुरुषोत्तम चौधरी, इब्राहिम तडवी, रिंकू चौधरी, किरण राजपुत, अनिल पवार, उज्वल पाटील, साजिद पठाण, प्रमोद पाटील, कुंदन सुर्यवंशी, राहुल टोके, हितेश जावळे, भीमराव सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: jalgaon ncpjalgaon newsmovies
Previous Post

पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला, पाचोऱ्यात अडीच लाखांची कपाशी चोरी

Next Post

Good News: नोकरीच्या
शोधात असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी, ‘या’ विभागात पदांची भरती होणार

Next Post
IOCL भरती 2022; इंजिनीअरांसाठी सरकारी नोकरी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Good News: नोकरीच्या
शोधात असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी, 'या' विभागात पदांची भरती होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!