• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Good News: नोकरीच्या
शोधात असलेल्या तरुणांना सुवर्णसंधी, ‘या’ विभागात पदांची भरती होणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 9, 2022
in Uncategorized
0
IOCL भरती 2022; इंजिनीअरांसाठी सरकारी नोकरी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
Spread the love

पुणेे : महापालिकेत नुकतीच 450 पदांची नोकरभरती झाली. आता आणखी आरोग्य, अग्निशामक दल व अन्य विभागातील विविध संवर्गातील पदांची भरती होणार आहे. येत्या आठवडाभरात खातेनिहाय पदसंख्या निश्चित करून जाहिरात काढली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

महापालिकेच्या आकृतीबंधाला मान्यतेसाठी बराच विलंब लागल्याने गेल्या अनेक वर्षांत अभियंते वगळता अन्य विभागांमध्ये भरतीच झालेली नव्हती. त्यामुळे सुमारे 18 हजार कर्मचारी असलेल्या महापालिकेमध्ये सध्या अनेक पदे रिक्त आहेत. महापालिकेत नुकतीच 450 पदांची नोकरभरती झाली; मात्र आरोग्य व अग्निशामक दलासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत.

पुढील टप्प्यात 200 हून अधिक पदांची भरती

विक्रम कुमार म्हणाले, “राज्यात मोठ्या कालावधीनंतर महापालिकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे महापालिकेने यामध्ये आघाडी घेतली असून अभियंते, अतिक्रमण निरीक्षक, विधी सहायक आणि लिपिक अशी सुमारे 450 पदांची भरती करण्यात आली. यातील निवड झालेले उमेदवार लवकरच सेवेत रूजू होतील. पुढील टप्प्यामध्ये 200 हून अधिक पदांची भरती केली जाणार असून पुढील आठवड्यात या पदभरतीला मान्यता देण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य आणि अग्निशामक दलातील भरतीला प्राधान्य आहे.

Tags: #Government job#jobspune job
Previous Post

जळगावात राष्ट्रवादी आक्रमक; ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडला

Next Post

दीपनगर प्रकल्पात चोरट्यांचा डाव फसला, दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

दीपनगर प्रकल्पात चोरट्यांचा डाव फसला, दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!