• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक! केस कापण्यासाठी आईसोबत सलूनमध्ये गेला मुलगा, अन् घडला धक्कादायक प्रकार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 9, 2022
in क्राईम
0
Spread the love

पुणे : 7 वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत केस कापण्यासाठी एका सलूनमध्ये गेला होता. यावेळी दुकानातील कामगारानेच मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या कामगाराला अटक केली आहे. सज्जन सहेआलम सलमानी (वय 20 वर्षे) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी कामगाराला अटक करण्यात आली आहे. या मुलाची आई त्याला केस कापण्यासाठी दुकानात घेऊन गेली होती. मात्र दुकानात गर्दी असल्याने मुलास दुकानात सोडून घरी परतली. दुकानातील गर्दी कमी झाल्यानंतर संबंधित कामगाराने या मुलाला आतील खोलीत नेले. त्याठिकाणी अश्लिल चाळे करून अनैसर्गिक कृत्य केले. तर ही गोष्ट कोणालाही सांगितल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

आरोपीस पोलिसांनी केली अटक

घाबरलेल्या स्थितीत मुलगा घरी गेला असता त्याने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलिसात संबंधित कामगाराविरोधात तक्रार दाखल केली. याची दखल घेत पोलिसांनी सज्जन सलमानी याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉक्‍सो) गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags: policeposco actpune crime
Previous Post

दीपनगर प्रकल्पात चोरट्यांचा डाव फसला, दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

संजय राऊत यांना जामीन मंजूर, 100 दिवसानंतर होणार सुटका

Next Post

संजय राऊत यांना जामीन मंजूर, 100 दिवसानंतर होणार सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!