• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१६ वर्षाआतील गटात भाग्यश्री पाटील राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत अजिंक्य

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 19, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
१६ वर्षाआतील गटात भाग्यश्री पाटील राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत अजिंक्य
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या  खेळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर जळगावची वूमन फिडे मास्टर  भाग्यश्री पाटील हिने ११ फेरीत ९ गुण मिळवत प्रतिष्ठेच्या १६ वर्षाआतील ऑनलाइन राष्ट्रीय स्पर्धचे विजेतेपद  मिळविले. ह्या स्पर्धेत विविध राज्यातील एकूण १८६  खेळाडूंचा सहभाग होता. यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेची विजेतेपद जिंकणारी ती महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली आहे. या कामगिरीमुळे भाग्यश्री हिची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

या आधी देखील भाग्यश्री हिने ७ वर्षाआतील राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद व जागतिक १० वर्षाआतील स्पर्धेत तिसरा क्रमांक तसेच अनेक अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार पटकाविले आहेत.

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असला तरी जळगांव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी साठी सुध्दा ही बातमी महत्वपूर्ण अशी असली तरी तिचा जल्लोष  कोविड मुळे करता येत नसल्याची खंत जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेचे खजिनदार फारुक शेख यांनी व्यक्त केली.

भाग्यश्री ही हल्ली नाशिक येथे असल्याने या महामारी मध्ये तिचे फक्त दूरध्वनीद्वारे संपूर्ण संघटनेने अभिनंदन केले आहे त्यात प्रामुख्याने अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, सहसचिव संजय पाटील, शकील देशपांडे, अतुल मेहता ,आर के पाटील,चंद्रशेखर देशमुख,पी के करणकर , अरविंद देशपांडे,नरेंद्र पाटील,रवींद्र धर्मधिकारी, एडवोकेट अंजली कुलकर्णी,तेजस तायडे, प्रवीण ठाकरे आदींनी  तिचे अभिनंदन केले. संपूर्ण बुध्दिबळ प्रवासात भाग्यश्रीला सतत पाठिंबा दिल्याबद्दल अशोक भाऊ जैन व अतुल भाऊ यांचे विशेष आभार जिल्हा सनघटने तर्फे व्यक्त करण्यात आले तसेच भाग्यश्री च्या पालकांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.

(फोटो संग्रहित) भाग्यश्री पाटील चे अभिनंदन करतांना अशोक भाऊ जैन,फारूक शेख व प्रवीण ठाकरे दिसत आहे

Tags: ashok jainbhagyashri patilchessfarukh shaikh
Previous Post

उपप्रादेशिक परिवहन विभागाचा ईशारा ; असा गैरवापर केल्यास होणार कार्यवाही

Next Post

प्रतिभा शिंदे यांची शरद पवार व राष्ट्रवादी शिवसेनेच्या नेत्यांशी शेती प्रश्नाबाबत चर्चा

Next Post
प्रतिभा शिंदे यांची शरद पवार व राष्ट्रवादी शिवसेनेच्या नेत्यांशी शेती प्रश्नाबाबत चर्चा

प्रतिभा शिंदे यांची शरद पवार व राष्ट्रवादी शिवसेनेच्या नेत्यांशी शेती प्रश्नाबाबत चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!