• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न, भुसावळातील घटनेनं खळबळ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 17, 2022
in क्राईम
0
Spread the love

भुसावळ : अडीच वर्षांपुर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पुर्ण होऊनही त्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्याचा मिळालेले नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना भुसावळ न्यायालय आवारात आज (दि. १७) दुपारच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथील शेतकरी दयाराम गोविंदा सोनसकर यांच्या जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तरी देखील गेल्या अडीच वर्षापासून भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्याने दयाराम सुनस्कर यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु ठेवला होता. मात्र, प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने त्यांनी भुसावळ न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच शहर पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

पत्राव्दारे दिला होता इशारा

दयाराम सुनस्कर यांनी भुसावळ न्यायाधीश यांना याआधीच पत्र दिले होते. याद्वारे त्यांनी कळविले होते की मला भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे भुसावळ न्यायालयाच्या आवारात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याला सरकार जबाबदार राहील असे पत्रात म्हटले होते. त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी सदरील बाब भुसावळ शहर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दयाराम सोनस्कर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करणार आहे.

Tags: bhusawal crimecourtshetkari
Previous Post

बनावट प्रमाणपत्राद्वारे मिळवला शिवछत्रपती पुरस्कार: नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश

Next Post

खळबळजनक! मटण सूपमध्ये आढळले भाताचे कण, संतापलेल्या तरुणांनी केलं भयानक कृत्य

Next Post

खळबळजनक! मटण सूपमध्ये आढळले भाताचे कण, संतापलेल्या तरुणांनी केलं भयानक कृत्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!